मराठवाड्यामधील एक लाख 25 हजार लाडक्या बहिणींचे लाभ थांबण्याची शिफारस करण्यात आली आहे मराठवाड्यामधील आठ जिल्ह्यांमध्ये 65 वर्षावरील एक लाख 33 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आले आहेत त्याचबरोबर एकाच घरात दोन पेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या चार लाख 9 हजार 72 अर्ज तपासण्यात आले आहेत त्यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 40 हजार 228 महिलांना अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली असून
एकाच कुटुंबामधील 2 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतलेला म्हणून तपासण्यांमध्ये 84 हजार 709 लाडक्या बहिणींना अपात्र करण्याची संदर्भातील माहिती शासनाला देण्यात आली आहे 66 वर्षावरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्रे तयार करून योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आला आहे काही महिलांचे दोन महिने किंवा तीन महिन्यापासून योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या महिलांना त्याबाबतची कारणे सांगण्यात आली आहेत
एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभ घेणार 84 हजार महिलांना याचा दणका बसणार आहे
1 लाख 25 हजार लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे 65 वर्षे वरील असून चाळीस हजार महिलांना अपात्र करण्याची शिफारस करण्यात आलेले आहे एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभ घेणार 84 हजार महिलांना याचा दणका बसणार आहे
मिळालेल्या माहितीनुसार मध्यंतरी शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविका कडून एक सर्वे करण्यात आलेला होता यामध्ये त्यांना दोन स्टाफ त्यांना देण्यात आलेले होते त्यांना काही माहिती देण्यात आली होती यामध्ये 65 वर्षावरील काही महिलांना लाभ घेतला असल्याची माहिती होती त्याच बरोबर एका घरांमधील दोन किंवा त्यापेक्षा अधिक मिळालेला लाभ घेत असल्यास असेल तर त्याचा सर्वे देखील अंगणवाडी सेविका यांना करायला सांगितला होता दोन पेक्षा जास्त ज्या लाभार्थी आहेत त्यांना डाटा समजण्यासाठी रेशन कार्ड हा पुरावा ग्रह धरलेला होता
त्याची तपासणी करण्यात आली होती सव्वा महिना ही सर्व तपासणी अंगणवाडी सेविकांना केला आहे त्यानंतर हा डाटा शासनाला सबमिट केला गेला यामध्ये मराठवाड्यामधील आठ जिल्ह्यांमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असून देखील 65 वर्षापेक्षा कमी असल्याचा दाखवून 40 हजार महिलांनी लाभ घेतल्याचे समोर येत आहेत तर एकाच घरांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त आयुष्याच्या लाभ घेण्याची संख्या 80 हजार पेक्षा अधीक होत आहे मराठवाड्यातील जवळपास 1 लाख 25 हजार लाडक्या बहिणीने योजनेचा लाभ बंद करावा अशी प्रशासनाची शिफारस शासनाकडे करण्यात आलेली आहे प्रत्येक डाटा सन्मानित करण्यात आले आहे
यावरती शासन काय निर्णय घेईल समोर आलेल्या आकडेवारीनुसार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घेण्यात पैकी एकाच घरातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक जे अर्ज तपासणे आहेत याची संख्या 4 लाख एवढी होती तर 65 वयोगटांमध्ये संख्या किती 1 लाख होती 65 वयावरील तपासणीमध्ये 50 टक्के महिला 65 वयातील आढळून आले आहेत तर दुसरीकडे एकाच कुटुंबामध्ये जास्तीत जास्त लाभ घेणाऱ्या महिला या 25 टक्के असल्याचे समोर येते शासन याबाबतचा कार्य निर्णय घेणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत याच बरोबर मधील याच बरोबर मराठवाड्यामधील जवळपास दीड लाख महिलांचा निधी थांबवा अशी माहिती या विभागाकडे पाठवण्यात येत आहे