Namo Shetkari MAhaSamman Nidhi Yojana 2025 : पीएम किसान 21 वा हप्ता वितरण नमो शेतकरी हप्त्याबाबत मोठी अपडेट

जय शिवराय मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी चा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांची नजर लागली आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याकडे  केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 6000 वार्षिक मानधना  बरोबरच महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना अतिरिक्त 6000 मानधन नमो शेतकरी योजनेतून देत आहे या दोन्ही योजनेचा लाभ मिळणारे शेतकरी एकाच वेळी दोन्ही हप्ते मिळण्याची अपेक्षा बाळगत आहेत चला आपल्या बद्दल ची संपूर्ण माहिती निधी तरतुद पात्रता निवडणूक आचारसंहिता आणि वितरणाची संभाव्य तारीख जाणून घेऊया

पीएम किसान 21वा हप्ता वितरित किती शेतकरी झाले पात्र केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी  पीएम किसान हप्ता वितरण केला या हप्त्यात 90,41,241 शेतकरी पात्र ठरले 1,808 कोटी घेऊन अधिक निधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला त्यात शेतकऱ्यांना पुढे नमो शेतकरीच महा सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे कारण दोन्ही योजनेत मध्ये पात्रतेचे मापदंड  सारखे आहेत नमो शेतकरी महा सन्मान निधी हा आता उशीर का झाला या वेळेस पीएम किसान चा हप्ता उशिरा आला त्यामुळे त्याच्याशी जोडलेला नमो शेतकरी योजनेचा आत्ता देखील नैसर्गिकरित्या उशिरा झाला

उशीर होण्याची प्रमुख कारणे


राज्यात निवडणूक आचारसंहिता सुरू राज्यातील स्थानिक स्वराज्य
संस्थेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे शासन नवीन जीआर किंवा
निधी विषयी घोषणा करू शकत नाही त्यामुळे हप्ता जाहीर करण्यात विलंब झाला आहे निधी वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आचारसहिता सुरू असूनही शासनाने या हा त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व प्रस्ताव आतील पातळीवर तयार केली ठेवले आहेत

नमो शेतकरी हप्त्यासाठी किती निधी लागणार

एकूण लाभार्थी 90,41,241 शेतकरी अंदाजे निधी तरतूद  1,800- 1,900 कोटी शिवाय काही शेतकऱ्यांचे पूर्वीचे हप्ते रोखले गेले होते तेही या निधीतून क्लियर केले जाणार आहेत

हप्ता संदर्भातील मोठे अपडेट 8 ते 10 डिसेंबर महत्वाचे दिवस

8 डिसेंबर हिवाळी अधिवेशन सुरू पूर्वण मागण्या सादर केल्या जातील नऊ डिसेंबर मागण्या मंजूर करण्यास सुरुवात म्हणूनच काय होणार या दिवसात   नमो शेतकरी महा सन्मान निधी साठी लागणारा निधी त्यासाठी मागणी वित्त विभागाकडून मंजुरी आणि नंतर वितरणाचा ज्या जाहीर होण्याची शक्यता आहे आता कधी येऊ शकतो अपेक्षित तारीख स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा विचार करता ग्रामीण भागात जिल्हा परिषद व ग्रामपंचायत समिती निवडणुका बहुतेक भारतीय ग्रामीण भागातील असल्यामुळे निवडणूक आचारसंहिता संपताच हप्ता शंभर टक्के वितरण वितरण केला जाऊ शकतो 9 किंवा 10 डिसेंबरला मोठे अपडेट अपेक्षित आहे

कोणते शेतकरी हप्ता मिळणार नाही

या हप्त्यातून काही लाभार्थी अपात्र झाले आहे 28,42,862 शेतकरी हे  विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या असून त्यापासून वंचित अपात्र होण्याचे संभाव्य कारणे  आधार सीडिंग त्रुटी बँक खाते आणि अनियमित्ता जमीन नोंद अद्यावत नसणे डुबलीकेट किंवा चुकीचा डाटा

नमो शेतकरी मानधन पात्रता


पीएम किसान च्या पात्र असणे अनिवार्य महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असणे आवश्यक जमीन धारक शेतकरी बँक खाते सक्रिय व आधार लिंक असावा पीएम किसान केवायसी पूर्ण केलेली असावी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश आचारसंहिता संपल्यानंतर लगेच हप्ता मिळण्याची शक्यता आहे 90 लाखाहून अधिक शेतकरी या लाभासाठी पात्र आहेत 9 ते 10 डिसेंबर ये दिवस अत्यंत महत्त्वाचे अपडेट येऊ शकतात हा पात्र शेतकऱ्यांनी केवायसी तपशील व जमीन त्वरित दुरुस्त कराव्या

निष्कर्ष : नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पीएम किसान चा 21 हप्ता आता वितरण झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा आत्ता देखील अधिक लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आचारसंहिता संपताच निधी तरतुद वितरणाचा जीआर आणि त्याच्या तारखेची घोषणा शासनाकडून केली जाईल आतापर्यंत शेतकऱ्यांनी अधिकृत अपडेट ची वाट पहावी आपले सर्व कागदपत्र आद्यवंत  ठेवावेत आणि अपडेट मिळेल नवीन अपडेट मिळाले की पुढील माहिती आपण लगेच जाणून घेऊया धन्यवाद

Leave a Comment