नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता याच आठवड्यात वितरीत होऊ शकतो याच्या बद्दलचे अपडेट कंफॉर्म झाल्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा हप्ता नेमका किती हजाराचा येणार तीन हजाराचा येणार का दोन दोन हजाराचा येणार याला कारण देखील अशीच आहे मंत्री महोदयांच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यम पीएम किसान चा वितरित केला जात असताना राज्यातील शेतकऱ्यांना (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली
आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अशा लागलेले होते आपला तीन हजार रुपयाचा दिला जाणार परंतु केलेली घोषणा होते पुढे भविष्यामध्ये आम्ही अशा प्रकारे अनुदान दिले जाऊ शकतात अशा प्रकारची दिलेली अशा प्रकारच्या हप्त्याचं वितरण केले जात असताना त्याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असते त्यांच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्यासाठी चा शासन निर्णय निर्गमित करुन या योजनेमध्ये अपेक्षित असत सगळ्या राज्यांमध्ये राबवले जाणारे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसान च्या धर्तीवर वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात
या योजना वार्षिक नऊ हजार रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी त्याच्यासाठी असलेला आवश्यक असलेला शासन निर्णय त्याच्यामध्ये शुद्धी पत्रक काढून सहा हजाराचा ऐवजी नऊ हजार रुपये अशा प्रकारच्या बाबी आहेत या बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारचे कुठलेही बाजूची पूर्तता झालेली नाही यासाठी निधीची आवश्यकता असते त्याच्या मधे बजेटमध्ये तरतुदी असतात अशा बाबींची पूर्तता झाल्यानंतर या हप्त्यामध्ये बदल होऊ शकतो या योजनेमध्ये आम्ही बदल करणार असा बदल करून वार्षिक नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत
अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या पार्शवती अभ्यास केला जाईल त्याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळेल नंतरच सर्व मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर पुढे यांच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि बजेटच्या तरतुदी करून पुढील हप्ते जेव्हा कधी याला मंजुरी मिळेल त्या पुढील हप्ते शेतकऱ्याला तीन हजार रुपये दिले जाते दूरदास्तरी येणार हप्ता दोन हजार रुपयांना दिला जाणार आहे याच बरोबर बरेच शेतकरी हे पीएम किसान साठी पात्र होते परंतु त्यांना नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचा हप्ता येत नव्हता व त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना हा सव्वा हप्ता वितरित केल्या जाणाऱ्या आणि याच्यासाठी पूर्वीचा निधी आणि नवीन 1642 कोटी रुपयाचा निधी हा 26 मार्च रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे
आता याच्यात तारखे बद्दल ची स्पष्ट करण्यात आले परंतु साधारणपणे 30 ते 31 तारखेला वितरित केला जाईल अशा प्रकारचे अपडेट समोर येत आहे हप्ता वितरित केला जात असताना दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे सध्या मार्चेंट असल्यामुळे कुठल्याही पोर्टल वरती याची डीबीटीचे ट्रॅकर वरती पाहू शकणार हे परंतु आता 30 किंवा 31 तारखेला हंड्रेड पर्सेंट वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता समोर येत आहे अशाच प्रकारे आता पिक विमा सुद्धा 31 मार्चपूर्वी वितरित केला जाईल असे सांगण्यात आलेले आहे परंतु त्याचा जीआर निर्मित केला गेला गेला नाही त्याच्या निधी चा जीआर निर्गमित करावा आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा द्यावा हीच अपेक्षा धन्यवाद