eNews Ticker

Namo Shetkari Hafta: योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित पहा सविस्तर

गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे आज अखेर सहाव्या हप्त्याचा लाभसह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत चा शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आल्या आहे त्या लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे

पीएम किसान हत्या सोबतच नमो शेतकरी सन्मान (Namo Shetkari Yojana) योजनेचा हप्ता मिळत होता मात्र मागील हा त्यावेळी केवळ पीएम किसान चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला त्या दिवसापासून नमो चा हप्ता केव्हा येईल असे प्रश्न शेतकऱ्यांसाठी उपस्थित झाले होते अखेर काल याबाबतचा (government GR) शासन निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 व यापूर्वीच्या हप्त्यांमध्ये प्रलंबित लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे

सहावा हप्ता लवकरच मिळणार

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी पहिला हप्ता व दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता वितरित करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन 2024 ते मार्च 2025 व यापूर्वीच्या हप्ता मधील प्रलंबित आहेत व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी यापूर्वीच्या त्यासाठी वितरीत निधीपैकी शिल्लक असलेल्या 1642.50 कोटी निधी वितरित व्यतिरिक्त प्रथम सोळाशे 1642.18 कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत निर्णय झाला आहे

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा