देशामधील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना ठरली आहे तसेच पिकांचे उत्पादन वाढवणे शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाचा हातभार लावणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आले या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात ही रक्कम 2 हजार रुपयाच्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते
21 वा हप्ता दिवाळी येणार का ?
सरकारने आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत तसेच मागील म्हणजेच 20 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी वाराणसी येथून हप्ता वितरित केला होता आता शेतकरी समाजाचे लक्ष 21 व्या हप्ताकडे लागले आहे मीडिया अहवालानुसार ऑक्टोंबर मध्ये दिवाळीपूर्वीच हा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जरी प्रक्रिया वेळेवर झाली तर सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो
योजनेचे फायदे आणि उद्दिष्टे
या योजनेचा मुख्य हेतु म्हणजे शेतकऱ्यांना छोट्या-मोठ्या कामाकरिता नियमित आर्थिक मदतीचा आधार देणे पिक विमा,खते, बियाणे कीटकनाशके यासारख्या कारणांसाठी या योजनेतून मिळणारी रक्कम महत्वाचे ठरते देशभरातील लाखो शेतकरी आतापर्यंत या योजनेतून फायदा झाला आहे
स्टेटस कसे तपासायचे
शेतकऱ्यांनी आपला हप्ता मिळतो आहे का त्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर Pmkisan. gov .in भेट द्या know your status स्टेट या पर्यायावर क्लिक करा आपली नोंदणी क्रमांक टाका पातळणी नंतर तुमच्या स्टेटस ची स्थिती स्क्रीनवर दिसेल
शेतकर्यांनी काय काळजी घ्यावी
लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपशील आधार माहिती आणि त्याचे व्यवस्थित तपासून घ्यावी कोणतीही चूक झाल्यास जवळच्या सीएससी केंद्रात किंवा कृषी विभागाकडे त्वरित संपर्क साधावा वेळोवेळी माहिती अद्ययावत ठेवली तर हा हप्त्याच्या वितरणात अडचण येणार नाही
सणासुदीच्या टायमाला : दिलासा दिवाळी हा आनंदाचा सण आहे अशा काळात शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये चा हप्ता जमा झाल्यास शेतीसाठी लागणारा खात्यात मदत होईल आणि सणाचा उत्सव अधिक वाढेल त्यामुळे शेतकरी वर्गासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे





