eNews Ticker

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : आता त्या महिलांना पण मिळणार पैसे महायुतीच्या मंत्र्याने दिली योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट : पहा सविस्तर

ज्या कुटुंबाच आर्थिक उत्पन्नही अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आता या योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे

ज्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचा बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आतापर्यंत ज्या (mukhymantri ladki bahin Yojana) योजनेअंतर्गत एकूण नऊ हप्ते लाभार्थी महिलांना मिळाले आहेत मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे त्यामुळे या योजनेबाबत आता उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे मात्र काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे

दरम्यान आम्ही पुन्हा जर सत्तेत आलो तर या योजनेतील लाभार्थी महिलांच्या हप्त्यामध्ये वाढ करू त्यांना 1500 रुपयायेवजी दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीचा प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती दरम्यान राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं मात्र अजूनही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळाले नाहीत अर्थसंकल्पीय अधिवेशन यामध्ये यासंदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज लावण्यात येत होता मात्र याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही

त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे यावर आता मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळालेले आहेत जे रखडले आहेत ते पुढच्या महिन्यात येऊन जातील या योजनेमध्ये महिला बसत नाही त्यांना अधिकचे पैसे दिले गेलेले आहेत या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन जे राहिलेले आहेत त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं आहे एप्रिल चा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा