Monsoon update Maharashtra : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी

राज्यामध्ये पावसाचा जोर वाढू लागला असून हवामान विभागाने पुढील काही दिवसासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पोषक हवामान निर्माण झाल्याने दोन दिवसात पश्चिम राजस्थानातून मान्सून पडतेच्या पावसाला सुरुवात करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्रात अजून काही काळ पावसाची सक्रियता कायम राहणार हवामान स्थिती बांगलादेशच्या उपसागरामध्ये ओडिशा व आंध्र प्रदेश किनार्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे

चक्रकार वाऱ्यामुळे ही परिणामी प्रणाली 15 सप्टेंबर पर्यंत जमिनीवर येण्याची शक्यता आहे गंगानगर पासून रोहतक सोहणी राजनंद गावापर्यंत कमी दाबाचे पट्टे सक्रिय असून तो दक्षिण मध्य महाराष्ट्र पर्यंत पसरलेला आहे वायव्य अरबी समुद्र पट्टा पासून सुमारे ५. ८ किमी उंचीवर चक्राकार वारे सक्रिय आहे शनिवारी सकाळपर्यंत ब्रह्मपुरी येथील राज्यातील ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्या व विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होतो आहे परभणीतील पूर्णा येथे 160 मीमी तर पालम येथे 110 मी पाऊस नोंदविला गेला आहे पावसाचा इशारा येथे काल 14 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट होता मुंबई रत्नागिरी ठाणे पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा सोलापूर धाराशिव लातूर अकोला अमरावती नागपूर भंडारा येथे जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे

तर नाशिक, जळगाव, अहमदनगर,पुणे,सातारा, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात विजा सहा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्याच्या हवामानामुळे सोयाबीन कापूस यासारखे खरीप पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आले आहेत अचानक आलेल्या पावसामुळे बुरशीजन्य रोग व किडी वाढण्याचा धोका आहे अशा वेळी शेतकऱ्यांनी औषध नियोजन चांगल्या प्रकारे केले पाहिजे

Leave a Comment