विदर्भात काही भागांमध्ये पाच दिवस पावसाची शक्यता तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार

राज्यातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे मात्र काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे हवामान विभागाने आता सध्या विदर्भ कोकण आणि खानदेशात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला असून मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार ते आती जोरदार पावसाची शक्यता आहे अकोला बुलढाणा वाशीम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे

कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्‍यता असून तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असून खान्देशातील तीनही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे

तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर परभणी जालना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुढील सहा दिवसात काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे मान्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापला असून

मान्सून रविवारी ने संपूर्ण आखाडा लडाख हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचा बहुतांशी भाग पंजाबच्या काही भागात प्रगती केली होती मात्र आता मान्सून आज त्याच्या भागात होता पुढील दोन दिवसात पश्चिम उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश जम्मू कश्मीर चा उर्वरित भाग पंजाब हरियाणा चंडीगड दिल्लीचा आणखीन काही भाग आणि राजस्थानच्या आणखीन काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment