Monsoon big update : मान्सून संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे अरबी समुद्र दाखल झाला आहे अरबी समुद्र सोबतच बांगलादेश उपसागरात आणि अंदमानच्या काही भागात माणसं पुढे सरकला असून येत्या 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तर महाराष्ट्रत 7 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात असून
यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नक्षत्र मान्सून आज अरबी समुद्र मालवी बांगलादेश उपसागरात आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला असून
के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसात मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या मेघगर्जना दरम्यान बाहेर पडणे टाळा झाडांचा सहारा टाळावे सुरक्षेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा असे आवाहनही नागरिकांना देण्यात येत आहे