महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी वाटप योजना सुरु केली असून आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे तुम्ही घरबसल्या सहज अर्ज करू शकता आणि
बांधकाम कामगार भांडी संच ऑनलाईन अर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
वेबसाईटला भेट द्या आणि तुम्हाला या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावे लागेल त्यानंतर नोंदणी क्रमांक टाका वेबसाईट तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका जर तुम्ही योजनेसाठी पात्र असेल तर त्यापूर्वी तुम्हाला भांडी मिळतील नसेल तर तुमची माहिती आपोआप स्क्रीन वर दिसेल शिबिराची निवड त्यानंतर तुमच्या जवळील किंवा सोसायटीचे शिबिर निवडा आणि येथे भेट देण्याची तारीख निश्चित करा तसेच स्वघोषणापत्र डाउनलोड आणि अपलोड करा वेबसाईट वरून स्वघोषणापत्र डाऊनलोड करा ते भरून त्यावर सही करा त्यानंतर सही केलेला फार्म पुन्हा वेबसाईटवर अपलोड करा अर्ज सादर करा आणि प्रिंट आउट घ्या अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घ्या या प्रिंट आउट मध्ये शिबिराची वेळ आणि तारीख नमूद केलेले असेल
शिबिरात जाता वेळेस सोबत कोण कोणते डॉक्युमेंट घ्यायचे
ठरलेल्या दिवशी शिबिरात जाताना तुमच्यासोबत अर्ज नोंदणी कार्ड आणि आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक असेल त्यानंतर ही कागदपत्रे तपासल्यानंतर तुम्हाला भांड्याचा संच दिला जाईल अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तरी तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी जवळील सेतू सेवा केंद्रामध्ये भेट द्या