Market bulletin : बेदाना तेजीतच
बेदाणा दरातील तेजी मागील दोन महिन्यापासून टिकून दिसताय लग्नसराई आणि सण-समारंभ यामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे पण दुसरीकडे बेदाणा पुरवठा मर्यादित दिसत आहे यांना बेदाणा निर्मितीला द्राक्ष टंचाई भासली होती त्यामुळे बेदाणा निर्मिती संथगतीने सुरू होती मागच्या तुलनेत कमी असल्याने दर टिकून आहेत नव्या बेदाण्याला प्रति किलोस 100 ते 800 रुपये दर मिळत आहे त्यातच देशभरात बेदाणा ला मोठी मागणी आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
कांद्याचा भाव दबावातच
बाजारातील वाढत्या आवकेमुळे कांद्याच्या भावा वरील दबाव कायम आहे देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये बाजारांमध्ये आवक चांगली सुरू आहे त्यामुळे सध्या कांदा बाजार समित्यांमध्ये सरासरी 1000 ते 1400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील कांद्याचे आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो मात्र बाजारातील आवक कमी होत गेल्या नंतर दिसू शकते असे अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला
काकडीचा बाजार टिकून
सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडी चा बाजार राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या 1100 ते 1800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर आवकेत घट घेऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे
सोयाबीन दबावात
सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार दिसताहेत मागील आठवड्यात डॉलरची किंमत कमी झाल्यानंतर सोयाबीनचे भाव वाढले होते आज सोयाबीनचे वायदे 5.40 प्रतीबॉर्से सेल्सवर होते सोया तेलाला ही चांगला आधार मिळाला देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव वाढले आहे प्रक्रिया प्लांटचे खरेदी भाग 4500 ते 4700 रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारात सोयाबीन 4200 ते 4500 रुपये च्या दरम्यान विकले गेले सोयाबीनच्या भावातील चढ-उतार नागपूरच्या घडामोडींमुळे सुरू आहे मात्र सोयाबीनच्या भावात फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही असे भापित अभ्यासकांनी सांगितले
कापूस दर टिकून
अंतराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भागातही काही चढ-उतार सुरू आहेत कापूस पुन्हा एकदा 67% प्रति पाऊंड वर मराठी पाहून च्या दरम्यान पोहोचला देशातील बाजारातही कापसाची आवक कमी आहे त्यामुळे दराला चांगला आधार आहे देशातील बाजारात कापसाची आवक 40 हजार कोटींच्या दरम्यान बाजार भाव सात हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत त्याची बाजारातील आवक आणखी कमी होत जाणार आहे भारताची आयात वाढत असल्याने आणि शेअर बाजाराचे दराला आधार मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाची दरवाढ कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे