आल्याच्या दरात चढ-उतार तीळ ज्वारी तसेच काय आहे कांद्याचे भाव

कांदा भाव दाबावातच

बाजारामध्ये सध्या कांद्याची आवक चांगली सुरू आहे काही बाजारामध्ये अवकाळी पावसामुळे आवकेवर परिणाम दिसत आहे मात्र पुढील कांद्याला उठाव सरासरी आहे याचा परिणाम दारावर दिसून येत आहे त्यामुळे कांद्याचे भाव मागील काही आठवड्यापासून स्थिर दिसत आहे कांद्याला बाजारात सरासरी 900 ते अकराशे रुपये च्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील आवक महिन्यात काहीशी कमी होण्याची शक्यता आहे यामुळे दरातही आधार मिळू शकतो असा कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

ज्वारी चे भाव दर स्थिर

ज्वारीचे मागील दीड महिन्यात क्विंटलमागे किमान तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाले आहेत बाजारातील ज्वारीची आवक वाढत आहे राज्यातील सर्वच बाजारांमध्ये सध्या ज्वारीची आवक चांगली आहे तर दुसरीकडे सध्या ज्वारीला सरासरी दर मिळत आहे सध्या गुण आणि गुणवत्ता प्रमाणे 2,300 ते 3100 रुपयाच्या दरम्यान विकली जात आहे बाजारातील ज्वारीची आवक आणखीन काही आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे जवळच्या दारातही दबाव दिसून येऊ शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त केला आहे

आल्याच्या दरात चढ-उतार

बाजारातील सध्या आल्याची आवक मागील दोन आठवड्यापासून कमी दिसत आहे तर दुसरीकडे लग्नसराईमुळे आल्याच्या उठाव याचा आधार आल्याच्या भावाला मिळत आहे मागील दोन आठवड्यापासून आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली आल्याचे भाव सध्या तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान दिसत आहे सध्या आल्याला उठाव आहे तसेच पुढील काळात बाजारातील आवक कमी होणार आहे त्यामुळे आल्याच्या भावात सुधारणा दिसू शकते असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला

चिंचाला सध्या उठाव

बाजारात चिंचाला आवक मर्यादित दिसत आहे तर चिंचाला बाजारात सध्या मागणी दिसून येत आहे चिंचला उत्पादनाला यंदा वाढत्या वातावरणाचा फटका बसल्याचे शेतकरी बोलत आहेत त्यामुळे चिंचेला सध्या नऊ हजार ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळत आहे चिंचाची बाजारातील आवक आणखीन काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर बाजारातील आवक कमी होत जाईल त्यानंतर दारातही आधार मिळू शकतो असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासक व्यक्त केला आहे

तिळाचे दर टिकून

बाजारातील वाढत्या आवके बरोबर तिळाच्या भाव भावताही नर्माई दिसायला आली देशातील बहुतांश बाजारात चांगला उठाव आहे असे असतानाही आवकेचा दबाव दरवाही दबाव दिसून येत आहे बाजारात सध्या वेळेला प्रतिक्विंटल सरासरी 8 हजार ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान गुण आणि गुणवत्ता प्रमाणे दर मिळत आहे बाजारातील तिळाची आवक पुढील काही आठवड्यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे यामुळे दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment