8 ऑक्‍टोबरपासून महाराष्ट्रातून मान्सून माघारी; विदर्भात येलो अलर्ट, तापमान स्थिर राहणार

8 ऑक्टोंबर महाराष्ट्रातील मॉन्सून माघारी जाणार विर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा ॲलर्ट पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज

राज्यात 29 सप्टेंबर पासून बहुतांश ठिकाणी हवामान स्थिर आहे मात्र 2 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर मेघगर्जनेसह स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे विशेष विदर्भात वादळी पावसाची जास्त शक्यता असल्याने काढणी केलेल्या पिके पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण ठेवावीत असे आव्हान कृषी कडून करण्यात आले आहे

स्थिर हवामान 7 ऑक्टोंबर पर्यंत

हवामान खात्याने 7 ऑक्टोंबर पासून राज्यात पुन्हा स्थिर हवामानाची सुरुवात होईल सुमारे आठ ऑक्‍टोबरपासून मॉन्सून राज्यात अधिकृतपणे निरोप घेईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यानंतर काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून माघारी पडेल मराठवाडा व विदर्भ हवामान विभागाने विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यासाठी मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची सक्रियता कायम राहील असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम त्यात कसा असेल पाऊस पश्चिम महाराष्ट्र पुणे व सांगली जिल्ह्यात हलका पाऊस तर कोल्हापूर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या घाट परिसरात माध्यम पाऊस तर नंदुरबार धुळे अहिल्यानगर जळगाव आणि नाशिक जिल्हात हलका पाऊस पडेल

तापमानाचा अंदाज राज्यातील कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहील

  • प्रश्न एक महाराष्ट्रातून मान्सून कधी माघारी जाणार 8 ऑक्टोबर पासून मान्सून महाराष्ट्रातून निरोप देईन
  • कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील सर्व जिल्हे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देण्यात आला असून
  • तापमान अंदाज काय आहे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहील

Leave a Comment