शेतकऱ्यांना त्यांची जमीन अत्यंत महत्वाची असते त्यामुळे छोटे मोठे वाद निर्माण होऊ शकतात यापूर्वी जमिनीचा सातबारा शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या तो डिजिटल भारत योजनेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना 1880 पासूनचे सातबारा फेरफार देखील घरबसल्या मोबाईल वर पाहता येणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने सर्व शासकीय कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत
त्याच नागरिकांना आता सहजपणे त्यांची जमीन संबंधित माहिती मिळवता येईल तुम्ही महाराष्ट्रातील सातबारा मधील फेरफार पाहण्यासाठी खालील खास पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करू शकता सुरुवातीला aapleabhilekh.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे ई रेकॉर्ड्स पर्याय निवडा त्यानंतर वेबसाईटवरील भाषेचा पर्याय निवडून मराठी मध्ये बदला रजिस्ट्रेशन करता ना तुमचे वैयक्तिक तपशील भरा गाव जिल्हा तालुका अभिलेख प्रकार (Jamin Satbara) 7/12 आठ अ फेरफार उतारा निवडा तुमचा गट क्रमांक टाका आणि शोध करा याद्वारे तुम्हाला तुमच्या सातबारावरील बदलीची माहिती मिळेल
त्यामध्ये प्रत्येक फेरफार वर्षे आणि क्रमांक दिलेला असतो त्या नंबर वर क्लिक करून तुम्ही संबंधित वर्षातील फेरफार पाहू शकता त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आणि जमीन विकत घेणाऱ्या साठी ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरू शकते त्यामुळे शासकीय कार्यालयाची फेऱ्या आणि वेळ महिन्यात देखील वाचते त्यामुळे होणारे नुकसान यावर मोठा आळा बसला आहे पूर्वी शेतकऱ्यांना फेरफार ची माहिती मिळवण्यासाठी अतिरिक्त पैसे देणे आवश्यक आहे असे पण आता या डिजिटल सेवेमुळे प्रत्येक शेतकऱ्याला आणि सामान्य नागरिकाला त्यांच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून ही माहिती सहजपणे मिळू शकते अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारची ही नवीन डिजिटल सेवा शेतकऱ्यांकडून एक मोठा मदतीचा हात ठरला आहे