HSRP नंबर प्लेट Online Registration 2025 | महाराष्ट्र वाहनधारकांसाठी महत्वाचा अपडेट

महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकाकरिता एचएसआरपी प्लेट बसवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे ही सुरक्षा मानके असलेली नंबर प्लेट लवकरात लवकर बसवून घेणे आवश्यक आहे कारण यासाठी फार कमी कालावधी शिल्लक राहिला आहे हा महत्त्वाचा नियम पूर्ण करण्यासाठी दंड टाळण्यासाठी संपूर्ण बुकिंग प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी पूर्ण करायची याच बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये सविस्तर पाहणार आहोत

HSRP नंबर प्लेट साठी ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया कशी करायची

एचएसआरपी नंबर प्लेट ची ऑनलाईन बुकींग सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला (transport hsrp) ट्रान्सपोर्ट एच एस आर पी असे गुगलवर सर्च करून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्रान्सपोर्ट वेबसाईटवर जावे लागतील त्यानंतरच सिलेक्ट ऑफिस वर क्लिक करून आपल्या वाहनाच्या नोंदणी काम काशी उदाहरण MH-XX संबंधित असलेले RTO आरटीओ कार्यालय निवडावे लागेल कार्यालय निवडल्यानंतर ऑर्डर new या पर्यावरण क्लिक करावे त्यानंतर पुढील टप्प्यात डीलर प्रोसेस फिटमॅट लोकेशन निवडून जुन्या वाहण्यासाठी कंप्लेट एच एस आर पी किट पर्याय निवडावा त्यानंतर आपला पिनकोड संपूर्ण गाडी नंबर तसेच चेसिस नंबर आणि इंजिन नंबर चे शेवटचे पाच आकडी यासह मोबाईल नंबर टाकून माहिती तुम्ही व्हेरिफाय विथ वाहन करावी पुढील स्तरावर आपल्या जवळचे फिटिंग सेंटर शोरूम किंवा नियुक्त केलेले केंद्र निवडून नंबर प्लेट बसवण्यासाठी सोय ची तारीख आणि वेळ चा प्लांट अपॉइंटमेंट निश्चित करावा लागेल ही तारीख शक्यतो 10 ते 15 दिवसाची असावी appointment निश्चित झाल्यावर वाहनाचा प्रकार उदाहरण मोटरसायकल्स/ स्कुटर निवडावे आरसी वरील मालकी चे नाव आणि राज्याचे नाव महाराष्ट्र नमूद करून बिलिंग ऍड्रेस भरावा लागतो अंतिम टप्प्यामध्ये मोबाईल नंबर आलेला ओटीपी टाकल्यानंतर माहितीची खात्री करून घ्या त्यानंतर आवश्यक असलेले शुल्क ऑनलाईन भरावे लागेल उदाहरण दुचाकीसाठी साधारण 531 रुपये तर चारचाकी साठी 871 रुपये भरावा लागू शकते एसएससी पेमेंट झाल्यावर तुम्हाला बुकिंग ची पावती प्रिंट किंवा पीडीएफ मिळेल ती पावती जपून ठेवावी आणि निवडलेल्या तारखेला आपले वाहन सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवून घेणे ही अंतिम महत्त्वाची पर्यायही आहे

Leave a Comment