राज्यात सध्या दूध उत्पादक वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बंधाऱ्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय अभ्यास समिती गठित केली आहे या संदर्भामध्ये शासन निर्णय दूध विकास विभागाने जारी केला असून तो या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादक प्रादेशिक असंतोल दूर करून दीर्घकालीन उपयोजना आखले हा आहे
दूध विकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की सहकारी आणि खाजगी दूध संघाकडून प्राप्त झालेल्या सूचना आधारे समिती ठोस उपाय योजना त्या समितीचे अध्यक्ष पशुसंवर्धन आयुक्त असून सदस्य सचिव म्हणून दुग्धव्यवसाय विकास आयुक्त कार्यभार सांभाळ आतील समिती राज्यातील विद्यमान दूध व्यवसायाची सखोल पाहणी करेल आणि विकासित महाराष्ट्र 2047 उद्दिष्टाच्या दिशेने कृती आराखडा तयार करेल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यालयात यशस्वी दुग्धविकास मॉडेलचा अभ्यास करून राज्यात सर्व सर्वोत्कृष्ट पद्धती राबवण्याचे मार्गदर्शक ही समिती करणार आहे
तसेच पशुसंवर्धन आणि दूध व्यवसाय क्षेत्रातील तज्ञ दूध उद्योजकाचे प्रतिनिधी तसेच प्रगतशील दूध उत्पादक शेतकऱ्यांना चर्चेसाठी आवश्यकतेनुसार आमंत्रित केले जाईल त्यानंतर महिलांना दुग्ध व्यवसाय आणि संवर्धन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच बचत गट आणि शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या दिशेनेही समिती नियोजन करेल अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली
🚜 शेतकरी मित्रांनो 🚜
🙏 ताज्या शेतकरी योजना, दूध व्यवसायाची अपडेट आणि आर्थिक मदत याबद्दलची माहिती पाण्यासाठी आपल्या फेसबुक प्रोफाइला फॉलो करा आमचे अनुसरण करा आणि अपडेट मिळवत रहा धन्यवाद