75 टक्के अनुदान शेळी पालन योजना mahabms online form

विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात या योजनेमध्ये सुद्धा योजना आहेत ज्या की Sheli palan yojana online form maharashtra पशुसंवर्धन विभागा अंतर्गत राबवल्या जातात या योजना सुरू झालेल्या आहेत ज्यामध्ये शेळी मेंडी गट वाटप योजना असेल गाय महेस वाटप कुकुटपालन योजना असेल अशा प्रकारच्या सर्व योजना आता सुरू झालेल्या आहेत यासाठी ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे अर्ज कसा करायचा ए टू झेड माहिती तुम्हाला या मध्ये सांगणार आहे

Sheli palan yojana online form maharashtra अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात. [संगीत] तर मित्रांनो या सर्व योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे एचडॉट महा बीएमएसडॉट कॉम या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे याच वेबसाईटवरती यायच आहे इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता पशुसंवर्धन विभागातर्फे कोणकोणत्या योजना राबवल्या जातात सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे थोडं खाली आल्यानंतर इथे सूचना आहे की ऑनलाईन अर्ज जे आहे ते करण्याची मुदत 35 2025

2/6/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर प्रत्येक योजनेची जी काही माहिती आहे तपशील तो दिल आहे जसे की दूध दुधाळ गाई मशीचे वाटप करणे योजना शेळी मेंडी गट वाटप असेल त्यानंतर जिल्हास्तरीय असतील राज्यस्तरीय असतील अशा प्रकारच्या योजना विभागलेल्या आहेत जिल्हास्तरीयला तुम्हाला अर्ज करायचा आहे का राज्यस्तरीयला अर्ज करायचा ते दिलेले आहे जिल्हास्तरीय तलंगा गटवाटप करणे असेल जिल्हास्तरीय सुधारित पक्षात ज्या पिल्लाचे गटवाटप करणे योजना असेल किंवा 100 मासळ कुकुट पक्षी कुकुटपालनची योजना असेल सर्व योजना तुम्हाला इथे sheli palan yojana documents

अर्ज करण्यासाठी या नंबर ला कॉल करा 9850253015

mahabms online form दिसतील यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा माहिती पाहण्यासाठी इथे वरती ऑप्शन आहे योजनेचा तपशील योजनेच्या या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर इथे प्रक्रिया दिलेली आहे प्रोसेस काय अगोदर नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर योजनेसाठी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर पात्र जे काही यादी आहे ती येईल आल्यानंतर त्याची स्क्रुटणी होईल म्हणजे ऑटोमॅटिक जे काही लॉटरी लागेल लागल्यानंतर नंतर त्यामध्ये निवड केली जाईल आणि त्यानंतर अंतिम निवड कागदपत्र अपलोड केल्यानंतर अंतिम निवड आहे ती करण्यात येईल तसेच वेळापत्रक आहे इथे वेळापत्रक जे काही

ते पूर्णपणे वेळापत्रक तुम्हाला दिसेल अर्जाची तारीख असेल किंवा बाकीच्या जे काही सूचना आहेत त्या तुम्ही इथे पाहू शकता आता आपल्याला अर्ज करायचा करण्यासाठी हा चौथा ऑप्शन आहे अर्जदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करायचा आहे याच पर्यायावरती क्लिक करायच अगोदर आपल्याला त्यानंतर सर्वात प्रथम आपला आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल जे काही वय आहे ते टाकायच आपलं पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचे नाव टाकायच किंवा पतीचे आडनाव टाकायचं आहे पुरुष का स्त्री आहे ते टाकायच आहे मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे ईमेल आयडी असेल तर टाका

नाहीतर सोडून द्या त्यानंतर जिल्हा आपला निवडायचा यामध्ये तुमचा जो काही जिल्हा असेल तो इथे जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे निवडा तुमच्या गावाचा जे काही नाव असेल ते गावाच तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमची जात प्रवर्ग इथे निवडायचा आहे जसं की एससी अनुसूचित जाती सी मध्ये असाल तर त्यानंतर सर्वसाधारण जे जनरल असतील ओपन असेल त्यांना ऑप्शन आहे सर्वसाधारण अनुसूचित जमाती बाकी येत असतील तर ते ऑप्शन इथे तुम्ही निवडू शकता ज्या कॅटेगरीमध्ये आहे ज्या जात प्रवर्गामध्ये ते निवडायच आहे त्यानंतर

जात प्रमाणपत्र असेल तर तुम्ही होय करू शकता नसेल तर नाही करू शकता सर्वसाधारण गटांना इथे जात प्रमाणपत्राची गरज लागणार नाही. त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातून येत असाल म्हणजे अपंग वगैरे व्यक्ती आहेत ते जर तुम्ही असाल तर होय करू शकता नसेल तर नाही करू शकता हा ऑप्शन आहे. दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा अपंग असेल तर होय नसेल नाही दारिद्र रेषाखाली पिवळ रेशन कार्ड असेल तर होय करा पिवळ रेशन कार्ड नसेल तर नाही करा शैक्षणिक पात्रता आपली काय आहे ग्रॅज्युएशन झालं असेल दहावी बारावी प्राथमिक शिकला नसेल सगळे ऑप्शन दिलेले आहेत नजकच्या तीन महिन्यातील आठ च क्षेत्र

आठच क्षेत्र तुम्हाला किती आहे असेल तर टाका काही माहित नसेल यामधलं तर सोडून द्या हा ऑप्शन त्यानंतर रेशन कार्डचा नंबर विचारला जाईल आता रेशन कार्डचा नंबर म्हणजेच रेशन कार्डचा 12 अंकी नंबर विचारलाय रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कार्डवर असेल किंवा रेशनदार दुकानाकडून घ्या किंवा मेरा रेशन ॲप मधून तुम्ही ते आधार नंबर टाकून काढू शकता त्यानंतर बँकेच नाव टाका तुमच्या कोणत्याही बँक तुमची असेल त्या बँकेचा खाते क्रमांक अकाउंट नंबर आयएफसी कोड आणि ती शाखा बँकेचा तपशील द्या अर्जदाराचा फोटो हा 800 केबी पर्यंत तुम्ही जेपीजी जेपी पीएनजी मध्ये

अपलोड करू शकता फोटो आणि सही अपलोड करायची आहे त्यानंतर अर्जाराच्या कुटुंबातली माहिती द्यायची आहे सर्वात पहिल्यांदा तुमच्या कुटुंब मध्ये तुमच्या रेशन कार्ड मध्ये पुरुष किती आहेत आणि स्त्रिया आहेत हे विचारल जे काही असेल ते तुम्ही टाका ऑटोमॅटिकली कॉलम तुम्हाला जे आहे ते इथे येतील समजा मी इथे टाकले पुरुष दोन स्त्रिया दोन तर इथे चार कॉलम आलेले आहेत तुम्ही जर झिरो टाकलं तर काही येणार नाही तर इथे पुरुष किती आहेत ते पुरुषांसाठी कॉलम इथे टाका तसेच स्त्रिया किती आहेत ते स्त्रियांसाठी ऑटोमॅटिकली कॉलम येईल आता इथे आपल्याला माहिती त्यांचा आधार कार्ड

नंबर जो आहे तो भरायचा जे काही व्यक्ती आहेत रेशन कार्डवरती त्यांची नाव इथे टाकायचे आहेत त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे ते पुरुष आहात का स्त्री आहेत ते जे नाव तुम्ही टाकले त्यानुसार थ सिलेक्ट करायच आहे त्यांच वय प्रत्येकाच किती आहे तुमच्या रेशन कार्ड मधील व्यक्तींच इथे नाव सगळी तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायची आहेत ही नाव टाकल्यानंतर खाली यायच आहे आपल्याला नियम आणि अटी जे आहे ते मान्य तस टिक करायचे आहे आणि पुढे चला या बटनावरती क्लिक करायच आहे सगळी माहिती वाचून घ्यायची आणि अर्ज सबमिट करायच पुढे या घ्यायच पुढे आल्यानंतर आपली नोंदणी झालेली

आहे पुढे चला बटनावरती क्लिक करायच आहे इथे हे बंद करायच केल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप येते ज्यामध्ये आपल्याला योजना विचारले जातील तुम्ही कोणत्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही ज्या योजनेसाठी एलिजिबल आहात पात्र आहात त्या योजना तुम्हाला दाखवल्या जातील कोणत्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती योजना तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता एक करू अजून करायची असेल तर अजून सुद्धा करू शकता.

जी योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती योजना तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि त्यानंतर पुढे जावा तर इथे जे योजना आहे ती आपण सिलेक्ट करूया पुढे आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायच आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पर्याय निवडायला एक ऑप्शन दिला आहे अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य असेल तर होय करा नसेल तर नाही अर्जदार भूमिहीन आहे का भूमिहीन नसेल तर होय करा नाही नाही करा एक हेक्टर ते दोन पर्यंतचा अल्पभूधारक आहे का असेल तर होय करा तर किती क्षेत्र आहे ते टाका नसेल नाही करा अर्जदार सुरक्षित बेरोजगार असेल तर होय करा नसेल तर नाही त्यानंतर खाली तुम्हाला नोंदणी क्रमांक विचारला

Sheli palan yojana online docoment

  • Adhar card
  • Bank passbook
  • 712
  • Ration card
  • Passport Photo

जाईल नोंदणी क्रमांक नसेल तर नाही करा मागील तीन वर्षात किंवा कुटुंबातील व्यक्ती कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतला असेल तर होय करा नसेल नो नंतर कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशाबस्की लोकप्रतिनिधी वगैरे असेल तर होय करा नसेल तर नाही करा एक मे 2001 नंतर तिसरे अपत्य आहे का तिसरे अपत्य असेल तर होय करा नसेल तर नाही करा महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कटकमळे या रहिवाशी आहे की इथले तर होय करा नसेल तर नाही नंतर या योजनेतर्क माझे प्रकरण मंजूर झाल्यानंतर हेचे जे काही आहे दहावा पॉईंट तो होय करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा सगळा

शेळी पालन ऑनलाईन अर्ज 2025 अर्ज पुढे चालू सुरू करा वरती क्लिक करून हा सगळा पाहायचा आहे आणि मला अटी मान्य करून सबमिट करायचा आहे केल्यानंतर अर्ज यश्या साठवलेला आहे असा दाखवेल तुमचा अर्ज आहे तो कम्प्लीट आता झालेला आहे तुम्हाला इथे अर्ज क्रमांक येईल नंतर तुमचं नाव त्यानंतर मोबाईल नंबर आधार नंबर आणि अर्ज कधी केलाय ते खाली येऊन टीप दिलेली आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला तुमचा जर पात्र झाला तुमची निवड झाली तर कागदपत्र अपलोड करायचे असतात याची प्रिंट काढून ठेवा जवळ सोबत ठेवा.

काही दिवसांनी त्याची नोटिफिकेशन जे आहे ते याच वेबसाईटवरती लागते याच वेबसाईटवरती यादी लागते तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची असतात ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर हा अर्ज सबमिट करा सबमिट केल्यानंतर हे अर्ज तुम्ही केलेला आहे इथे पाहू शकता त्यानंतर कोणत्या योजनेसाठी केलाय कधी केलेला आहे सगळी माहिती तुम्ही इथे चेक करू शकता.

तसेच काही दिवसांनी जर या अर्जाच तुम्हाला स्टेटस पाहायच असेल कागदपत्र अपलोड करायचे असेल तर केलेले अर्ज या पर्यायावरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा अर्जराची नोंदणी अर्जराच लॉगिन वरती क्लिक करू शकता केलेल्या अर्ज तुम्ही आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड आपला टाकून तुम्ही इथे आपल लॉगिन करून आपल स्टेटस पाहू शकता पासवर्ड माहित नसेल तर पासवर्ड फॉरगॉट सुद्धा करू शकता महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता आपल्या सर्व मित्रांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र

या योजने साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment