राज्यातील राज्य शासनाच्या हेतूने शेतकऱ्यांसाठी विविध योजना विविध अभियान राबविले जात आहे त्याच्यामध्ये जिवंत सात-बारा अभियान राबविण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जिवंत खातेदाराचे वारस नोंद लावण्यासाठी राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेले सलोका योजना राबवली जात आहे त्याच्यामध्ये एक शेतकऱ्याची जमीन दुसऱ्याच्या नावावर ती गेली असेल तर त्याची आदलाबदल फक्त दोन हजार रुपये खाता मध्ये करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे शेत शिवार रस्ते पानंद रस्ते रिकामे करून मातोश्री शेत शिवार पानंद रस्ते अंतर्गत रस्ते हे शेत शिवार रस्ते बनवण्यासाठी सुरू आहेत
छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान ये राज्यांमध्ये राबवण्याला मंजुरी दिलेली अशा प्रकारचे विविध योजना राबवल्या जात आहेत या महसूल विभागाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत अभियान ही योजना जाहीर केल्यानंतर हिरावला जात असताना प्रत्यक्ष ग्रामीण पातळीवर ती प्रत्यक्ष या योजनांच्या अभियानाची गरज आहे तेथे त्याचे अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही अभियान राबविण्यासाठी मंजुरी दिली जाते परंतु प्रत्यक्ष लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी शासनाला प्राप्त होत आहेत आणि याच्या पार्शवर्ती आपण जर पाहिलं तर अभियान योजना शेतकऱ्यांसाठी राबवले जातात महत्त्वाचे आहेत त्या महसूल विभागाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत
आणि ग्रामीण पातळीवर ती प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये महत्त्वाचे असा रोल असतो प्राण आणि तहसीलदार यांचा आणि याच्यासाठी महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व तहसीलदार आणि प्राण यांचे एक महत्वाची बैठक आयोजित करून त्यांना काही महत्त्वाचे आदेश देण्यात आले राज्यामध्ये शेत शिवार पांदन रस्ते योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातात त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातात आणि तहसीलदाराचा महत्त्वाचा रोल आहे
तो शेत शिवार पानंद रस्ते रिकामे करणे त्याच्या संदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण करणे सलोखा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या आलेले अर्ज त्याच्यासाठी झालेले प्रस्ताव मंजूर करणे त्याच्यावर विचार करणं याच बरोबर जीवन 7/12 अभियान राबवले जात असताना वारस नोंदीची प्रकरणातील समोर आणण्यात त्याचा वारस नोंद घेऊन काम करणं यासाठी देखील टाईम लाईन देण्यात आलेले महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत 16 से शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे
या सर्व बाबी प्रत्येक अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर ती प्रभावीपणे राबवाव्यात त्यामुळे कुठल्याही प्रकारची कामांमध्ये दिरंगाई करू नये जर एखादी अधिकाऱ्याकडून चुकून चूक झाली तर माफ केले त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये अधिकारी जर कामचुकार पणा करत असतील तर त्यांना या ठिकाणी शिक्षा दिले जाईल अशा प्रकारचे सुद्धा या बैठकीमध्ये आदेश देण्यात आलेले असतात प्रत्येक अधिकाऱ्याला इतर अधिकाऱ्याला एक आदर्श निर्माण व्हावा अशा प्रकारचे काम आपल्या स्तरावर ते करावे अशा प्रकारचे निर्णय सुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात आले तर याच बरोबर राज्यांमध्ये जवळजवळ वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आणि या घरकुलासाठी नवीन रेती धोरणाच्या अंतर्गत पाच ब्रास पर्यंत मोफत वाळू देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले तशा तरतूद करण्यात आलेले त्याच्यामुळे घरकुलाला पाच ब्रास पर्यंत मोफत मिळेल याच्या बद्दल सुद्धा कारवाई तसेच स्तरावर ते करण्याचे निर्देश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत
आपण जर पाहिलं तर प्रत्येक योजना अभियान येथे परंतु ग्रामिण पातळी वर ती त्याच्या अंमलबजावणीची यंत्रणाही यांच्या माध्यमातून कुठेतरी पाठिंबा कुठेतरी सपोर्ट न मिळाल्यामुळे या योजनांचा शेतकऱ्यांनी प्रत्यक्षातला मिळत नाही अशा तक्रारी समोर व कार्य अतिशय बरोबर आहे या बैठकीच्या माध्यमातून या दिलेल्या निर्देशाच्या मबैठकीच्या जर अधिकारी वजच बसते आणि अधिकारी वर्गाच्या माध्यमातून योग्य ते अभियान योग्य योजना राबवण्यासाठी जर सुरुवात केली तर प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ मिळू शकतो तर अशा प्रकारची महत्त्वाची बैठक पार पडलेले अशा प्रकारचा पाठपुरावा मंत्रीमहोदयांच्या माध्यमातून पाठपुरावा केला तर नक्कीच या अभियानात शेतकऱ्यांसाठी चांगले ठरू शकतात धन्यवाद