eNews Ticker

|महाडीबीटी फार्मर लिस्ट पहा| आपल्या मोबाईल द्वारे ऑनलाइन पद्धतीने

MHA DPT farmer list : शेतकऱ्यांकरिता राबवल्या जाणाऱ्या राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या सर्व कृषी योजना या महाडीबीटी फार्मर पोर्टल च्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि याच पोर्टलच्या माध्यमातून आता अर्ज केलेल्या बऱ्याच सार्‍या लाभार्थ्यांची थकीत अनुस असलेले अनुदान हे आता राज्य शासनाच्या माध्यमातून विचारण्यास सुरूवात झाली आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न निर्माण केले जाते की महाडीबीटी योजनेचा लाभ मिळत नाही गावांमध्ये तर लाभार्थी पात्र होत नाही किंवा अशा प्रकारच्या योजना लाभ दिला जात नाही किंवा हे अनुदान येत नाही तर तुम्हीही गावात कुणाला अनुदान मिळालं कोणाला कोण पात्र झाले हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वर सुद्धा पाहू शकता

ऑनलाइन यादी पाहण्याची सोपी पद्धत

सगळ्यात पहिले महाडीबीटी पोर्टल वर आल्यानंतर लॉगिन करायचे आहे लॉग इन केल्या नंतर डाव्या बाजूला अर्जाची सध्या स्थिती तपासा व लॉटरी यादी आणि निधी वितरित लाभार्थी यादी असे तीन पर्याय दिसून येईल ज्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचा वितरण झालेला आहे जे लाभार्थी योजने चे अंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांची यादी देखील पाहता येते यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काही पर्याय दिसणार आहेत मध्ये सर्वप्रथम जिल्हा निवडायचा पर्याय आहे आपला जिल्हा निवडून त्यानंतर तालुका आणि गाव निवडा गाव निवडल्यानंतर आपल्याला गावाची यादी रिफ्लेक्ट होईल

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

त्यातून आपले गाव निवडायचे आहे आणि समजा गाव निवडल्यानंतर त्यामध्ये किती लाभार्थी आहेत याची मागील काही वर्षाची यादी आपल्याला पाहता येईल आणि तसेच सर्व सर्वात शेवटी 2024 25 या वर्षातील देखील लाभार्थी पात्र झालेले शेतकरी त्याचे नाव आपल्याला पाहता येतील किती तारखेला अनुदान क्रेडीट झाले या शिवाय कुठल्या बाबीसाठी हे अनुदान मिळाला आहे हे माहिती देखील नमूद करण्यात आलेली असून दिसून येते

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा