Maha DBT Farmer Scheme शेतकऱ्यांकरिता मोठी खुशखबर

महाडीबीटी फार्मर स्कीम च्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट केंद्र शासनाच्या माध्यमातून जीएसटीचा दरांमध्ये बदल केले 22 सप्टेंबर 2025 पासून हे नवे बदल लागू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती जर शेतकऱ्यांच्या माध्यमातून लागलेले सोडत या सोडतीमध्ये कागदपत्र अपलोड केले बिल जर अपलोड केले तर त्यांना अधिकची जीएसटी 22 तारखेपूर्वी भरावे लागेल आणि याचमुळे मेहकर भाजपा तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून शासनाला या पूर्व सामात्य थांबवण्यासाठी किंवा पूर्व सामात्य साठी बिल चलन अपलोड करण्यासाठी अधिकचा वेळ मागण्यात आलेला होता

आणि याच मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आता एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला ज्या काही शेतकऱ्यांना लॉटरी लागलेल्या आहे किवा सोडत लागलेल्या आशा शेतकर्‍यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी 10 दिवसाचा कालावधी हा दिल्यानंतर त्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिल्यानंतर त्या लाभार्थ्याला 30 दिवसांमध्ये बिल आणि चालान अपलोड करावे लागतं मात्र हे नवीन बिल चलन घेतले तर त्याच्यामध्ये जीएसटी ची रक्कम ही जुनीच दाखवत आहे त्याच्यामुळे हा भार शेतकऱ्यांना उचलावा लागत आहे आणि याच पार्श्वभूमी वरती

22 तारखे नंतर नवीन दरानुसार आलेले बिल अपलोड केले तरी चालते आणि जोपर्यंत पुढचे आदेश येणार नाहीत कुठल्याही पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना कुठलाही अर्ज प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही स्तरावरती ते कुठले अधिकाराच्या माध्यमातून बात करण्यात येऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बिल चलाना अपलोड करण्यासाठी अधिकचा वेळ मिळणार आहेत 22 सप्टेंबर नंतर नवीन जे काही जीएसटी चे स्लॅब लागू होतील त्यानुसार अवजाराच्या किमतीबद्दल आणि त्याच्यानंतर जीएसटीचे दर बदलतील आणि त्याच्यानंतर दिलेली दिलेले बिल चलन आपण आता अपलोड करू शकणारा आहात त्याच्यामुळे आता कुठलाही प्रकारचे बिल चलान घेऊ नका आणि कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये काही गडबड करू नका प्रत्येक स्तरावरती अधिकाऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून आता या सूचना देण्यात आलेल्या एक अतिशय मोठा दिलासा लाभार्थ्यांना भेटलेला आहे धन्यवाद

Leave a Comment