महाराष्ट्रातील बहुतांशी भाग हा कोरडवाहू असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होतो या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे योजना सुरु केली आहे ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर शेततळे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते या शेतकऱ्यांना पावसाचे पाणी साठवता येते आणि वर्षभर शेतीसाठी वापरता येते
योजनेचे उद्देश
मागेल त्याला शेततळे योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे-
- शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवणे
- पावसाचे पाणी साठवून त्याला योग्य वापर करणे
- शेती उत्पादनात वाढ करणे
- करणा पाण्याच्या तुटड्यापासून मुक्त करणे
- भूजल पातळी वाढवणे आणि पर्यावरण संतुलित राखणे
शेततळे योजना म्हणजे काय
शेततळे म्हणजे शेतात बांधलेले पाणी साठवून टाकी किंवा जलाशय या यामध्ये पावसाळ्यात पडणारे पाणी साठवले जाते या पाण्याचा वापर शेतकर्यांना पुढील काही महिने सिंचनासाठी करता येतो यामुळे ड्रीप सिंचन स्पिंकलर सिंचन फळबाग लागवड आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध होते
योजनेत मिळणारे लाभ
लाभाचा प्रकार माहिती
आर्थिक सहाय्य - शासनाने शेततळे बांधण्यासाठी अनुदान देते
आकारमान - शेततळे 15×15×3 मीटर ते 30×30×3 मीटर पर्यंत असू शकते
अनुदान रक्कम - जमीन प्रकार आणि क्षेत्रानुसार 50 हजार ते 75 पर्यंत अनुदान
पाणी साठा - एक लाख लिटर ते 10 लिटर पाणी साठवण क्षमता
फायदे - सिंचनासाठी पाणी फळबाग लागवड दुग्ध व्यवसाय मत्स्य पालन
पात्रता निकष
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा
- अर्जदाराकडे स्वताची शेती असावी किमान 0. 60 हेक्टर)
- संबंधित जमिनीवर शेततळे बांधण्यासाठी योग्य जागा असावी
- यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- सामाजिक (गट) अर्ज सुद्धा करता येतो
आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांना अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करावी लागतात
- 7/12 उतारा व आठ अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक ची प्रत
- जमिनीचे नकाशा (पिकांसाठी पिकाची माहिती असलेला)
- राहत्या पत्त्याचा पुरावा
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
मागेल त्याला शेततळे योजना अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे खालील पर्याय फॉलो करा अधिकृत संकेतस्थळ Egs.mahaonline.gov.in येथे जा मागेल त्याला शेततळे योजना अर्ज करा apply online या पर्यायावर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर आणि ओटी लॉगिन करा व्यक्तिगत माहिती जमिनीची तपशील आणि शेततळ्याचे मोजमाप भरा आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा शेवटी सबमिट करा आणि Acknowledgement Slip डाऊनलोड करा तुमच्या अर्जाची स्थिती Application status (एप्लीकेशन स्टेटस) मध्ये तपासता येते
शेततळे बांधण्यासाठी नियम
शेततळे बांधकाम मंजुरी नंतर तीन महिन्याच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे शासनाकडून नियुक्त अभियान किंवा अधिकारी तपासणी करता मंजुरी नमुना प्रमाणे HDPE लाइनिंग वापरणे बंधनकारक आहे शेततळ्याची माप व बांधकाम खर्च शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे असावी
शेततळे योजनेचे फायदे
पावसाचे साठवण आणि पुनर्वापर शक्य होते शेती उत्पादन 30 ते 40 टक्के वाढ होते ड्रीप सिंचन व स्पिंकलर सिंचन वापरास प्रोत्साहन मिळते पशुधन मत्स्यपालन बागायती वर्षभर पाणी उपलब्ध शेतकरी पाण्याच्या तुटवड्याचा पासून मुक्त होतो पर्यावरणीय संतुलन आणि भूजल पातळीत सुधारते
नवीन सुधारणा 2025
2025 मध्ये शासनाने या योजनेत काही नवे बदल केले आहे
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिक सोपी केले आहे
अर्जदारांना मोबाईलवर SMS अलर्ट प्रणाली सुरू
शेततळे तपासणीसाठी डिजिटल फोटो अपलोड प्रणाली
जिल्हा निहाय टारगेट प्रमाणात मंजुरी दिली जाते
संपर्क व माहिती
अधिक माहिती करता आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधा किंवा अधिक अधिकृत Egs.mahaonline.gov.in संकेतस्थळाला भेट द्या
निष्कर्ष : मागेल त्याला शेततळे योजना ही महाराष्ट्र शासनाची एक दूरदृष्टी योजना ची शेती शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करते या योजनेचा लाभ घेतल्यास कारण हा केवळ शेती उत्पादनात नव्हे तर आर्थिक सौंदर्य ही वाढ होते
शेतकरी बंधुनो ही योजना तुमच्यासाठीच आहे आजच ऑनलाईन अर्ज करा आणि पाण्याच्या समस्येवर मुक्त व्हा कारण पावसाच्या या कमी जास्त प्रमाणावर पडणे किंवा पडूनही पाण्याचा साठा न होणे





