पॉलिसी धारकांसाठी दिलाचा LIC दिली प्रीमियम विलंब शुल्कात मोठी सवलत

भारतामध्ये सर्वात मोठी आणि विश्वासह विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ एलआयसी ने आपल्या पॉलिसी धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे बंद पडलेल्या वैयक्तिक विमा पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी LIC ने एक विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेमुळे ज्या ग्राहकांनी काही कारणांमुळे आपल्या पॉलिसीचे प्रीमियम वेळेवर भरले नाहीत त्यांना दिलासा मिळणार आहे

मोहिमेची मदत आणि सर्व विशेष मोहीम सोमवार 18 ऑक्टोबर रोजी सुरू झाली असून ती पुढील एक महिन्यासाठी म्हणजेच 17 सप्टेंबर 25 पर्यंत चाललेल्या या मोहिमेअंतर्गत पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी लगणाऱ्या विलंब शुल्कात आकर्षक सवलती दिल्या जात आहे नॉन लिंक्ड पॉलिसी या प्रकाराच्या पॉलिसीसाठी विलंब शुक्रवारी 30 टक्के सूट दिली जात आहे आणि ही जास्तीत जास्त पाच हजार रुपये पर्यंत असेल

सूक्ष्म विमा पॉलिसी कमी आणि उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी असलेल्या या पॉलिसीसाठी विलंब शुल्कात शंभर टक्के सूट दिली जाईल आता पॉलिसी पुन्हा सुरू करण्याचे नियम या मोहिमेत सहभागी होण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहे ज्या पोलिसी चा प्रीमियम भरण्याची मुदत संपली आहे अशा पॉलिसी पुन्हा सुरू करता येईल प्रीमियम भरण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही पहिल्यांदा न भरलेल्या प्रेम यांच्या तारखेपासून पाच वर्षाच्या आत पॉलिसी सुरू करता येईल ज्या पोलिस ती मुदत पूर्ण झालेली नाही

ज्या पोलिसी या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात कंपनीने स्पष्ट केले आहे की पॉलिसी पूर्ण सुरू करताना लागणाऱ्या कोणत्याही वैद्यकीय किंवा आरोग्य तपासणी च्या अटी मध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही ही मोहीम अशा पॉलिसी धारकांसाठी खूप फायद्याची ठरू शकते जी काही कारणास्तव वेळेवर पेमेंट भरू शकले नाही एल आय सी ने निवेदनात म्हटले आहे की जुनी पॉलिसी पुन्हा सुरू करून विमा संरक्षण मिळवणे ही नेहमीच योग्य ठरते या संधीचा फायदा घेऊन अनेक ग्राहक यांचे विमा संरक्षण पुन्हा सुरू करू शकतात

Leave a Comment