राज्य सरकारने महिला लक्ष्मी करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतला आहे लक्ष्मी मुक्ती योजना या नावाने सुरू झालेल्या या योजनेमुळे आता महिलांना पतीच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये सह मालकीचा हक्क मिळणार आहे 2019 पासून सुरु योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू असून यातून महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर मोठा आधार मिळाला आहे योजनेचे नेमकी उद्देश काय लक्ष्मीमुक्ती
योजने के उद्देश
महिलांना मालमत्तांमध्ये समान हक्क देणे हा आहे आतापर्यंत पतीच्या नावावर असलेल्या जमिनीवर पण फक्त त्यांचेच नाव असायचे ह्या जमिनीमुळे पतीच्या नावावर असलेल्या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव सहा मालक म्हणून जोडले जाईल त्यामुळे महिलांना केवळ कागदपत्रे हक्काचं नाही तर व्यवहारही अधिकार मिळतील या योजनेमुळे महिलांना सरकारी योजना अनुदान आणि बँक बँक कर्ज देणे सोपे होईल जमिनीवर नाव असल्याने शेती संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांचा सहभाग वाढेल पतीच्या पश्चात किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत त्यांना जमिनीवरील हक्कासाठी संघर्ष करावा लागणार नाही यामुळे महिलेचा आत्मविश्वास विश्वास वाढणार आहे व आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होण्यास मदत मिळणार आहे
Laxmi Mukti Yojana 2025 योजनेचे मुख्य फायदे
- समान मालकीहक्क पतीच्या जमिनीवरचे नाव जोडल्याने तिला कायदेशीर रित्या समान हक्क मिळणार
- आर्थिक सुरक्षा जमिनीवर नाव असलेले महिला व बँक कर्ज आणि सरकारी योजनेचा थेट लाभ घेता येणार
- निर्णय प्रक्रियेत सहभाग शेती आणि कर्ज अनुदान संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना महिलांचा सहभाग वाढणार
- भविष्याची सुरक्षा पती नसताना किंवा काही विपरीत घडल्यास जमिनीवरील हक्क कायम राहतील
- मोफत व सोपी प्रक्रिया या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
Laxmi Mukti Yojana application process अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया खूप सोपी असल्याने महिलांना कोणतेही योजनेकरीता पात्रता व अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण असाव्या लागतील
- अर्जदार महिलाही महाराष्ट्राची असावी
- जमीन पतीच्या नावावर असणे महत्त्वाचे असेल पतीच्या संमतचे पत्नीचे नाव सातबारावर जोडले जाईल
- अर्जदार विवाहित महिला असावी
- सातबारा उतारा अद्ययावत असणे गरजेचे
आवश्यक ते कागदपत्र
- पत्नी पतीचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- सातबारा उतारा (7/12)
- विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र
- पोलीस पाटील यांचा पत्नी असल्याचा दाखला
योजनेकरिता अर्ज प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आणि सोपी आहे महिलांनी कोणत्याही कार्यालयात जाऊन अर्ज करण्याची गरज नाही त्यांना फक्त आपल्या गावाच्या तलाठी कार्यालयात जायचे आहे
महिला तलाठी कार्य जाऊन त्यांना या योजनेबद्दल माहिती देऊ शकतात तलाठी स्वतः अर्ज तयार करून घेतात अर्जाचे पाताळणी त्यानंतर विभागीय अधिकारी अंतिम मंजुरी देतात मंजुरी मिळाल्यानंतर लगेच पत्नीचे नाव सातबारावर नोंद केले जाते
Maharashtra government women scheme योजना महिला आर्थिक सक्षमीकरणात क्रांती घडवून आणणार या महिलांना केवळ कुटुंबाचे नव्हे तर सामाजिक समाजातही मानसन्मान मिळणार या योजनेमुळे प्रत्येक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले भविष्य सुरक्षित करावी