ज्या लाडकी बहीण कुटुंबांना वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील लाडक्या बहिणीला आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्यामध्ये किंवा राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्याचबरोबर गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली या योजनेअंतर्गत आता दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1 हजार 500 रुपये जमा करण्यात येतात आतापर्यंत एकूण नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे
मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळाला आहे आणि (Ladki Bahini scheme)या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठे ताण बसले आहे अशी चर्चा वाढले आहे राज्यात आता सुरू असलेल्या इतर योजनेचा पैसा हा लाडकी बहिण योजनेकडे वळत असल्याचे विरोधक म्हणत आहे त्या योजनेच्या निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळले या योजनेबाबत चर्चेला उधाण आलं आहे मात्र ही योजना सुरूच राहणार असून पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळत राहील अस सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वेळ जर राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहिण योजने अंतर्गत मिळणाऱ्या हा योजनेमध्ये वाढ करून लाभार्थी महिलांना 2हजार 100 रुपये देऊ अशी घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आली ती विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता
मात्र अजूनही याबाबत कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष देखील लागली पण याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे अपडेट दिली आहे लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये मिळत आहेत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ अजित पवार यांनी सांगितले आहे राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारित करू आणि आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे