महाराष्ट्रामध्ये महिलांना आर्थिक मदत देण्याकरिता सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे व योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेचा 14 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत पण आता सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्याकरिता एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे
या संदर्भामध्ये महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदीती तितकडे यांनी केवायसी पूर्ण येण्याचे आवाहन केले आहे पण ही प्रक्रिया सुरू होताच महिलांसमोर एक मोठी समस्या उभारली राहिली आहे ओ टी पी न आल्यामुळे केवायसी मध्ये अडचणी अनेक महिलांना E-KYC प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक अडचणी येत आहेत सर्वात मोठी अडचण म्हणजे चा आधार क्रमांक टाकल्यानंतर असलेला ओटीपी येत नाहीये यामुळे लाखो महिलां ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही ही एक तांत्रिक समस्या आहे ( जलद अपडेट साठी फेसबुक वर फॉलो करा )
केवायसी प्रक्रिया आणि आवश्यकता केवायसी करताना महिलांना प्रथम स्वतःचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो त्यानंतर पूर्व पुढील प्रक्रियेसाठी त्यांना पद किंवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदवून आधार प्रमाणीकरण करावे लागते विवाहित महिला त्यांच्या पतीच्या आधार कार्ड द्यावे लागतात अविवाहित विधवा महिला त्यांना त्यांच्या वडीलाचे आधार कार्ड द्यावे लागते या दोन्ही प्रक्रियेत संबंधित व्यक्तीच्या पती किंवा वडिलांच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येतो ओटीपी टाकल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होते हाच ओटीपी अनेक महिलांच्या मोबाईलवर येत नसल्यामुळे त्या त्रस्त झाल्या असून समस्या व उपाय याची खरंच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यात ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची नम्र विनंती केली आहे
पण पोर्टल वरील तांत्रिक अडचणीमुळे या मदतीत केवायसी पूर्ण करण्या साठी एक मोठे आव्हान बनले आहे ही समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे जेणेकरून योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना नियमित येत राहील सरकार आणि संबंधित विभागाच्या या प्रत्येक अडचणींकडे लक्ष देऊन ती लवकर दूर करावी अशी अपेक्षा आहे पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्याकरता मदत वाढ मिळावी अशी अपेक्षा आहे