कांद्ये दबावात
बाजारावरील कांदा आवक वाढल्यानंतर दारावर दबाव वाढला आहे बाजारात सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत सध्या कांद्याला सरासरी 1,000 ते 1,300 रुपयाच्या भाव मिळत आहे कांद्याची आवक एप्रिल महिन्यातही चांगले राहण्याचा अंदाज आहे त्याचा दरावर दबाव राहील त्यामुळे सध्याच्या दर पातळी काही सी चढउतार पाहायला मिळू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
आल्याचे भाव कमीच
राज्यातील सर्वच बाजारामध्ये सध्या आल्याची आवक वाढली आहे त्यामुळे परिणामी असण्याच्या दारावर दिसून येत आहे सध्या आल्याला होत असल्यामुळे तरी वाढत्या आवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत सध्या बाजारामध्ये आलेला प्रतिक्विंटल सरासरी 2000 ते तीन हजाराच्या दरम्यान भाव मिळत आहे यंदा आल्याच्या उत्पादनात वाढले आहेत वाढल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत आल्याची बाजारातील आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरात काहीसे चढ-उतार होऊ शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
पपईला मागणी
राज्य मधील पपायला सध्या चांगली मागणी दिसून येत आहे त्यामुळे पपायाच्या भागावरील तेजी टिकून आहे पपायाचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपायला चांगला उठाव आहे राज्यातील पपई सध्या देशभरात जात आहे त्यामुळे पपायाला सध्या सतराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमी होती त्यामुळे आवाकाही मर्यादित असल्यामुळे त्याचा बाजार भाव आणखीन काही आठवडे भर कायम असतो असं अंदाज देखील बाजारातील व्यापारी सांगत आहेत
सोयाबीनचे भाव टिकून
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी चढ-उतार सुरूच आहे तर आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे 9.98 डॉलर प्रति प्रतिबुसेशवर सुरू होते तर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावा वरील दबाव कायम आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे बाजारातील सोयाबीन आवक कमी असली तरी सरकारचा स्ट्रोक शिल्लक आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढ-उतार कायम राहू शकते असा अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
कापूस दारामध्ये टिकाव
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावातच आहे तरी देशातील कापसाला उठाव आहे दुसरीकडे सीसीआयची खरेदी बाजाराला आधार देत आहे बाजारातील आवक कमी झाली आहेत त्यामुळे देशात कापूस भाव टिकून राहील सध्या बाजारात कापसाला सहा हजार शंभर ते सात हजार 700 रुपयांचा भाव आहे कापसाची आवक पुढील दोन आठवड्यात आणखीन कमी जाईल याचा दाराला आधार मिळेल मात्र सीसीआय कापसाची विक्रीत कायमच करतील याची बाजारावर होईल असा अंदाज कापूस बाजारामधील व्यापारी सांगत आहे