राज्यातील शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांना शाश्वत विकास साधण्यासाठी कृषी समृद्धी योजना Krushi Samruddhi Yojana 2025 लवकरच राबविण्यात येणार योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प च्या धर्तीवर असून त्याच्या पाच वर्षात तब्बल 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अँड माणिकराव कोकाटे यांनी दिली
तसेच कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीत वाढ करून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे पीक विविध करण मूल्य साखळी चे बळकटीकरण तसेच हवामान अनुकूल व शाश्वत शेतीला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून योजनेत सूक्ष्म सिंचन हवामानानुसार बियाण्याची निवड जमिनीचे सुपीकतेचे व्यवस्थापन कमी खर्चिक यांत्रिकीकरण आणि डिजिटल शेतीवर भर दिला जाणार असून
याशिवाय यांची यंत्रसामग्री सेवा कृषी हवामान सल्ला गोदाम प्रक्रिया उद्योग निर्यात व तंत्रज्ञ प्रकारांसाठी नवमेश केंद्रांची स्थापना होणार आहे शेतकरी महिला बचत गट उत्पादन कंपन्या अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती जमाती दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे पाहिला येईल त्याला प्रथम लाभ या तत्त्वावर लाभ वाटप होईल लाभार्थ्यांना अग्रीटेक नोंदणी आवश्यक असून
वनहक्क कायदा नुसार पात्र शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था तयार केली जाईल पाणी व्यवस्थापन तसेच सूक्ष्म सिंचन प्रणाली शेततळे जलसंसाधन रचना मुद्रा आरोग्य व्यवस्थापन सेंद्रिय खतांना चालना अचूक उपोषण व कीड व्यवस्थापन आणि व हवामान अनुकूल बहुपीक पद्धती कडधान्य भरड धान्य फलोउत्पादन यावरही भर दिला जाईल मुख्य साखळी विकसित साठवण सुविधा कोल्ड चेन लघु प्रक्रिया युनिट आणि मार्केट लिंकिंग प्राधान्य दिले जाईल
शेळी पालन मत्स्य पालन रेशीम उद्योग यासारख्या उपजीविका वर्धक घटकांनाही चालना दिली जाईल प्रशिक्षण व नवोपक्रमासाठी मात्र वणामाती रोमेटिक कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्रे याचा सहभाग राहणार असून व हवामान स्मार्ट शेती साठी प्रयोग प्रयोगिक प्रकल्प राबवले जातील लॉगिन संवादनाच सेंद्रिय उत्पादन कीड नियंत्रण आदीसाठी प्रशिक्षण साहित्य विकसित करण्यात येणार आहे
या योजने अंतर्गत चालू असलेल्या योजनांना निधी पुरवठा करण्यात येणार 4 हजार कोटी रुपये वैयक्तिक व सामूहिक गुंतवणुकीसाठी 500 कोटी जिल्हास्तरीय स्थानिक व्यवस्थापनासाठी 500 कोटी रुपये राज्यस्तरीय संशोधन व नवोपक्रमासाठी ठेवले जाणार आहे