( pressure on chickpea crops ) हरभरा दबावात
सरकारच्या धोरणामुळे हरभरा बाजारावरील दबाव कायम आहे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक काही सुधारत असल्याचे व्यापारी सांगत आहेत आज बाजारात हरभरा 5000 ते 5400 रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला गेला तर दुसरीकडे पिवळा वाटाणा आयतीचा दबाव हरभर्यावर दिसून येईल त्यामुळे हरभरा दर पुढील महिना दीड महिना दबावातच राहतील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकानी व्यक्त केला आहे
(Ginger price) आल्याचे भाव दबावात
राज्यातील पाच बाजारामध्ये आल्याची आवक वाढली आहे त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येत आहे सध्या आल्याचा उठाव असला तरी वाढत्या आवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी 2000 ते 3000 हजाराच्या दरम्यान भाव मिळत आहे यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ होईल असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहे आल्याची बाजारातील आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज त्यामुळे दरातही काही चढ – उतार दिसतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
(Russian price) बेदाना दर टिकून
लग्नसराई आणि सन समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे अजूनही बाजारातील बेदाणा मर्यादित आहे यंदा बेदाणा निर्मिती द्राक्ष टंचाई भासली त्यामुळे बेदाणा निर्मिती संथ गतीने सुरू आहे त्यामुळे दाण्याच्या दरात झालेली वाढ टिकून आहे नाव नव्या बेदाण्यास प्रति किलो 100 ते 250 रुपये दर मिळत आहे त्यातच देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
(Soybean price) सोयाबीनचे भाव टिकून
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरातील चढ-उतार सुरू काय सीबॉटवर सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत 9.76 डॉलर प्रतीबुशेलस्वर बंद झाले सोयापेंड 285 डॉलर प्रति टनवर बंद झाले होते देशात प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदी चे भाव 4400 ते 4550 रुपये यावर होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 4000 ते 4300 रुपयांचा भाव मिळत आहे सोयाबीनच्या भावात चढ-उतार कायम राहतील असा अंदाज नवीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
(Cotton price)कापूस दर टिकून
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव आजचा प्रकार सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आज दुपारपर्यंत 63% प्रति काउंटर होते देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे आवक 50000 गाठींचा दरम्यान होत आहे तर सिटीआईची विक्री बाजार भावापेक्षा जास्त दरात सुरू आहे त्याचा आधार कापूस दर मिळत आहे बाजारात कापसाला सरासरी 7100 ते 7500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे कापसाची आवक पुढील दोन आठवड्यात आणखी कमी होतं जाईल का नाही आधार मिळेल असा कापूस अभ्यासकांनी सांगितले आहे