शेतकऱ्यांना आता तुमच्या शेतीच्या कामासाठी आता सरकारने दिलेला मोठा दिलासा काय आहे ते पाहणार आहोत किसान क्रेडिट कार्ड (kcc) योजना ही देशामधील सर्वात स्वस्त आणि सुलभ कृषी कर्ज योजना मानली जाते खते बियाणे मजुरी पिकांची कापणी पशुपालन आणि घरगुती गरजा तसेच शेतीचा यंत्रणेने सामग्रीची देखभाल अशा अनेक कामांसाठी त्याच्या मदतीने कर्ज घेऊ शकता
कमी व्याजदराचा फायदा
सरकार या योजनेअंतर्गत 2 टक्के व्याज अनुदान आणि वेळेवर कर्ज फेडण्यास तीन टक्के बोनस देते त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याज दराने कर्ज मिळते हे देशामधील सर्वात कमी व्याजदरातील कृषी कर्जापैकी एक कर्ज आहे
How to apply KCC card अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
योजनेमध्ये इतिहास 1998 मध्ये सुरू झालेली ही योजना शेतकऱ्यांना स्वस्त दरात व वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यास रावली जात होती किसान क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सारखे काम करते तुम्ही त्यांच्या मदतीने एटीएम बँक किंवा मित्र किंवा विक्रेत्याच्या पीओएस मशनी वरून थेट पैसे काढून शकतात किंवा खरेदी करू शकतात सरकारी आकडेवारीनुसार आज देशांमधील 7. 75 कोटीहून अधिक सक्रिय KCC खाती आहेत 2014 मध्ये या योजनेतून 4. 26 लाख कोटीचे कर्ज दिले गेले होते जे 2024 च्या अखेरीस 10. 05 लाख कोटी वर पोहोचले आहे
कर्ज मर्यादा आणि अटी
कर्जमर्यादा पिकांचा प्रकार जमिनीचे क्षेत्रफळ लागवड कर्ज विमा प्रेमियम आणि यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी वर अवलंबून ठरते सुरुवातीला ठरलेल्या मर्यादित दरवर्षी 10 टक्के नैसर्गिक वाढ करून पुढील पाच वर्षाची कर्ज मर्यादा 2025 च्या अर्थसंकल्पात कमाल कर्ज मर्यादा 3 लाखाहून 5 लाखापर्यंत वाढवली गेली आहे 2 लाखापर्यंत कर्जत तारणमुक्त आहे तारण मुक्त आहे त्यापेक्षा जास्त रकमेच्या कर्जासाठी तारण आवश्यक असू शकतं कर्जाचा प्रकार आपत्कालीन कर्ज आणि त्यामुळे हंगामी पिकाच्या कर्जासाठी मुदत कर्ज ट्रॅक्टर सिंचन साधने या सारख्या दीर्घकालीन गुंतवणूक साठी