खरीप हंगाम पिक पाहणी नोंदणी 2025: शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व पारदर्शकता राखण्यासाठी दरवर्षी ई-पिक पाहणी केली जाते तसेच खरीप हंगाम 2025 साठी देखील हा महत्वाचा उपक्रम सुरू झाला असून या वर्षी काही नवीन नियम आणि बदल लागू करण्यात आले आहेत या लेखात आपण नोंदणीची तारीख प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत

ई – पीक पाहणी म्हणजे काय

ई-पिक पाहणी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील पिकाचे माहिती आहे ऑनलाइन नोंदवून शक्तीला आणि शेतकऱ्यांचा 7/12 उतारा आहे आणि आधार कार्ड लिंक करून प्रत्यक्ष पिकाची नोंद होते त्यामुळे सरकारला खरीप पिकाची माहिती मिळते आणि शेतकऱ्यांना वेळेवर विमा व अनुदानाचा लाभ मिळतो

खरीप हंगाम 2025 साठी महत्वाच्या तारखा

  • नोंदणी सुरू होण्याची तारीख एक ऑगस्ट 2025
  • नोंदणी अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 अंतिम मुदत वाढवली जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच नोंदणी करणे आवश्यक आहे

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर ओटीपी साठी
  • जमीन धारकाचे ओळखपत्र जर जमीन भाड्याने घेतली असेल तर भाडे करार पत्र

नोंदणी करण्याची प्रक्रिया ऑनलाईन

नोंदणी या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी ने सबमिट करा शेतीची माहिती पिकांचा प्रकार व क्षेत्रफळ नोंदवा आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटणावर क्लिक करा

CSC (कॉमन सर्विस सेंटर द्वारे नोंदणी) जवळच्या सेवाकेंद्रात जाऊन आधार कार्ड सातबारा आणि बँक पासबुक घ्या ऑपरेटर तुमच्याशी नोंदणी करून देईल यंदाच्या नोंदणीतील नवे बदल पिक विमा योजनेसाठी नोंदणी अनिवार्य केली आहे चुकीची माहिती भरल्यास नोंदणी रद्द होईल एकदा नोंदणी झाल्यावर त्यामध्ये बदल काढण्याची सुविधा राहणार नाही मोबाईल नंबर ॲप द्वारे नोंदणी करता येईल

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

पिक विमा योजनेचा लाभ सहज मिळतो अनुदान भरपाई आणि इतर सहकारी मदत थेट बँक खात्यात जमा होते खरीप हंगामातील पिकांचे संरक्षण सुनिश्चित होते पिकांची खरी माहिती सरकारकडे उपलब्ध होते त्यामुळे कोणते वाद निर्माण होणार नाही

निष्कष : सांगाल 2025 साठी ची इ पीक पाहणी नोंदणी हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तसेच वेळेत नोंदणी करुन पिक विमा अनुदान आणि भरपाई चा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे शेवटच्या क्षणी नोंदणी करताना अनेकदा तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करणे फायदेशीर ठरू शकते

Leave a Comment