How To Apply Toilet subsidy 2025 : शौचालय अनुदान मिळवण्याची सोपी ऑनलाइन पद्धत

Fee Toilet subsidy 2025 : आपल्या देशात स्वच्छता राखण्यासाठी आणि प्रत्येक घरांमध्ये शौचालय असावी यासाठी केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्याची योजना राबवली जाते आणि गरीब आणि गरजू कुटुंबाकडे अजूनही घरगुती शौचालय नाही या समस्येवर उपाय म्हणून 12 हजार आर्थिक मदत देते जर ज्यांच्या घरी स्वच्छालय नसेल आणि तुम्हाला नवीन शौचालय बांधायचे असेल तर तुम्ही SBM (स्वच्छ भारत मिशन) च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करू शकता संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि घरबसल्या काही मिनिटात पूर्ण करता येते या सर्व या आर्टिकल मध्ये आपण रजिस्ट्रेशन पासून अर्ज सबमिट करण्या पर्यंतची संपूर्ण माहिती अगदी साध्या भाषेत पाहणार आहोत

Toilet scheme 2025 Maharashtra योजनेचा उद्देश

प्रत्येक घरात स्वच्छ व सुरक्षित शौचालय उपलब्ध करून देणे पण डिफ्रीकेशन केशन थांबवणे ग्रामीण भागातील आरोग्य सुधारणा महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वाभिमानासाठी घरगुती स्वच्छालय बांधणी वाढवणे

Toilet scheme 2025 या योजनेत कोण अर्ज करू शकतात (Eligibility Criteria)

  • स्वच्छालय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील अटी लागू आहेत
  • घरांमध्ये आधीपासून स्वच्छालय नसणे
  • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • अर्जदार राहत्या घराचा रहिवासी असणे
  • बँक खाते आधार लिंक करणे (ग्रामीण भागातील लाभ शहरी क्षेत्रासाठी इतर नियम)
  • बीपीएल / APL दोन्ही कुटुंबे अर्ज करू शकतात
  • कुटुंबातील कोणतेही सदस्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा

योजनेत मिळणारे लाभ

12 हजाराची आर्थिक मदत ही मदत शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर थेट बँक खात्यात जमा केली जाते ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकारी बांधकाम चा टप्प्यानुसार फोटो अपलोड करतात

SBM toilet Yojana online apply ऑनलाइन अर्ज कसा करावा (step by step Guide)

शौचालय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर जावे लागेल Sbm. gov.in

Citzen Registration (नोंदणी )

सुरुवातीला वेबसाईट वर गेल्यावर नंतर तुम्हाला Citzen Registration आपल्या दिसेल वर क्लिक केला मोबाईल नंबर टाका मोबाईल आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करा नंतर तुमचे नाव आणि आडनाव आधार प्रमाणे टाका 6. Gender ( male /female निवडा तुमचा पूर्ण पत्ता भरा महाराष्ट्र राज्य निवडा सबमिट करा संमत केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा संदेश पाहू शकतात

Logni प्रक्रिया

रजिस्ट्रेशन झाल्यावर आता लॉग इन करा 
पुन्हा मुख्य पेज वर जा 
Sign in/ Login  क्लिक करा 
मोबाईल नंबर टाका
GAT- OTP टाका 
त्याचा कोड भरा आणि Login करा 
झाल्यावर तुमच्या समोर डॅशबोर्ड दिसेल

New Application (नवीन अर्ज)

डाव्या बाजूला New Application बटन दिसेल त्यावर क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करा

Location details (स्थान माहिती)

जेथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नुसार माहिती भरायची आहे राज्य महाराष्ट्र जिल्हा तालुका ब्लॉक पंचायत चे नाव हेब्रिकेशन वस्ती ही माहिती काळजीपूर्वक भरावी

Toilet Owner Details शौचालय मालकाची माहिती व्यक्तीच्या नावाने करत आहात त्याचे माहिती टाका नाव आधार प्रमाणे आधार क्रमांक व्हेरिफाईड आधार वर क्लिक करा व वडिलांचे किंवा पतीचे नाव Male /female Category BPL / APL पिवळा / केशरी SU B Category ST/SY small farmer ई मोबाईल आधार कार्ड वरील पत्ता तसेच

Bank details बँक माहिती

शेवटच्या टप्प्यात IFSC Code टाका IFSC Code करताना बँक आणि शाखा ऑटोमॅटिक दिसेल बँक अकाउंट भरा नंबर पुन्हा एकदा अकाउंट नंबर पर्सनल करा तुमच्या बँक पासबुकची प्रिंट पेज PDF/JPG/PNG मध्ये अपलोड करा सगळी माहिती भरल्यावर खालील apply / submit बटन दिसेल त्यावर क्लिक करा

अर्ज सबमिट झाल्यानंतर पुढील प्रक्रिया

अर्ज समितीच्या केल्यावर तुमच्यासमोर Application Reference नंबर दिसेल

हा रेफरन्स नंबर तुम्ही जपून ठेवा फोटो काढून ठेव नंतर डाव्या बाजूला View Application / Track Status या जाऊन अर्जाची स्थिती स्टेटस पाहता येते

स्टेटस खालील प्रमाणे दिसते

  1. Application Received – अर्ज प्राप्त झाला
  2. Scrutiny/Verification -ग्रामसेवक तुमच्या घरी येऊन तपासणी
  3. photo update(Before, During, After Construction)
  4. Approved अर्ज मंजूर
  5. Fund Released -पैसे खात्यात जमा

ग्रामसेवकाची भूमिका

  • अर्जाची तपासणी करणे
  • घरांमध्ये शोचालय नसल्याची खात्री करणे
  • शौचालय बांधकामाचे फोटो अपलोड करणे
  • अंतिम अहवाल पहाणे
  • तुम्ही ग्रामसेवकांना अर्ज केला आहे हे सांगितल्यास प्रक्रिया लवकर होते

महत्त्वाच्या सूचना : 1)आधीच शौचालय असलेले अर्ज करू नका (नाकार मिळेल) 2) चुकीची माहिती भरू नका 3)आधार प्रमाणेच नाव व पत्ता भरा 4) बँक अकाउंट सक्रीय व आधाराला लिंक असणे आवश्यक आहे 5) पासबुकचे स्वच्छ व स्पष्ट फोटो अपलोड करा

निष्कर्ष : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ₹12,000 शौचालय बांधणी योजना गरजू कुटुंबासाठी खूपच उपयुक्त आहे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून सुलभ आहे योग्य माहिती भरल्यास कोणत्याही अडचणी शिवाय तुमचा अर्ज मंजूर होऊ शकतो तुमच्या घरात स्वच्छालय नसेल तर आज अर्ज करा आणि कुटुंबासाठी सुरक्षित स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण तयार करा जय हिंद जय महाराष्ट्र

Leave a Comment