Free Gas Cylinder scheme : या आर्टिकल मध्ये आणि तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याबद्दल सविस्तर माहिती देणारा महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने संबंधित पूर्ण माहिती सांगणार आहोत आम्ही तुम्हाला सांगणार आहे की या योजनेसाठी पात्र आहेत कसे अर्ज करतात आणि कोण कोणती कागदपत्रे योजनेकरिता लागणार आहे याच बरोबर हे सुद्धा तुम्हाला सांगून ही योजना लाभार्थ्यांना काय फायदे मिळतील जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि तुम्ही विचार करत आहेत की योजनेचा कसा लाभ घेऊ शकतात तर या मध्ये तुमच्यासाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे
CM Annpurna Yojana : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे त्या योजनेला राज्यातील वित्त मंत्री आणि मुख्यमंत्री अजित पवार 28 जून 2025 ला विधानसभेत पावसाळी अधिवेशन सत्र 2024-25 चा बजेट मध्ये घोषणा केली होती या योजनेचा मुख्य लक्ष आहे की राज्य मधील गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत करणे योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दर वर्षी 3 गॅस सिलेंडर फ्री मध्ये देणे ही योजना खास कुटुंबांना आहे
जी आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे आणि त्यांना स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडरची आवश्यकता असते सरकारचे अनुमान आहे की या योजनेमुळे महाराष्ट्रातील लगभग 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना फायदा होणे शक्य होणार आहे ही योजना फक्त गरीब कुटुंबाला मदत तर करतेच पण या योजनेमुळे पर्यावरण सुद्धा फायदे होते कारण लोक लाकूड कोळशाच्या जागी जास्त वापर करतील त्या प्रदूषण होईल आणि झाडे कापण्या पासून सुद्धा बचत होईल त्यामुळे निसर्ग व्यवस्थित रित्या चालू राहील
अंनापूर्णा योजना पात्रता How to apply for Annapurna Yojana in Maharashtra
मुख्यमंत्री अंनापूर्णा योजनेचे लाभ घेण्याकरिता काही अटी पूर्ण करायचा आहे त्या खालील प्रमाणे आहे
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- रेशन कार्ड कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असणे महत्त्वाचे राहील त्या कलरचे रेशनकार्ड सांगते की तुम्ही गरीब आहात किंवा श्रीमंत आहात त्यामुळे तुमच्याकडे पिवळे आणि केशरी कलरचे रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे जर पांढरे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही
- कुटुंबातील सदस्य कुटुंबामध्ये जास्तीत जास्त पाच सदस्य असणे आवश्यक आहे त्याहून जास्त सदस्य असतील तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तुमच्या कुटुंबामध्ये दोन तीन चार पाच याच्या पेक्षा जास्त सदस्य नसले पाहिजे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार
- वार्षिक उत्पन्न कुटुंबामधील वार्षिक उत्पन्न निश्चित रकमेपेक्षा कमी असणे महत्त्वाचे असेल ही रक्कम सरकार द्वारे जाहीर केली जाईल महिला अर्जदार योजनेसाठी अर्ज करणारी महिला हे यांचे वय किमान 18 वर्षांपेक्षा अधिक असावे
- बँक खाते अर्जदार महिलेच्या नावावर सेविंग अकाउंट असणे महत्वाचे असेल आधार कार्ड लिंक असणे पाहिजे
- गॅस कनेक्शन कुटुंबाकडे पहिली एक गॅस कनेक्शन असले पाहिजे नसेल तर त्यांना पहिले गॅस कनेक्शन घ्यायला पाहिजे मग त्या योजनेचा ते पात्र ठरतील
- दुसऱ्या योजनेचा लाभ घेणे जर कुठल्याही कुटुंबा पहिल्यापासूनच कुठल्या दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून फ्री गॅस सिलेंडर घेत असेल तो त्या परिवार या योजनेचा लाभ देखील येऊ शकणार नाही
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभ : Beneflts of Mukhyamantri Annapurna Yojana 2025
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : गरीब कुटुंबाची मदत योजना गरीब कुटुंबाला मोफत या सिलेंडर देते त्यामुळे त्यांचा खर्च कमी होतो महिलेचे सशक्तीकरण महिलांना स्थापन करण्यास मदत होईल आणि धुरा पासून होणाऱ्या आजाराला बळी पडणार नाही पर्यावरण संरक्षण लाकूड कोळसा जास्तीत जास्त वापर करणार नाही कधीच त्यामुळे प्रदूषण होणार नाही आरोग्य सुधारते याचा उपयोग केल्या वर होणारे आजार कमी होतील आपले आरोग्य देखील चांगले राहील वेळेची बचत गॅस वर जेवण लवकर होते आणि त्यामुळे वेळेची बचत देखील होते कुटुंबासाठी किंवा अन्य कामासाठी वेळेवर वापर करू शकतील
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे How to apply Annapurna Yojana 2025
महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
- आधार कार्ड
- रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड)
- बँक पासबुक चे झेरॉक्स
- वार्षिक उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- गॅस कनेक्शन चे कार्ड
- चालू असलेला मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी
- अर्ज करण्याची सही
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अर्ज प्रक्रिय : How to apply Annapurna Yojana Form
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरू शकता
ऑनलाइन प्रोसेस सर्वप्रथम तुम्हाला अन्नपूर्णा योजना अधिकृत वेबसाईटवर जावे त्यानंतर तुम्हाला योजनेसाठी नोंदणी करावी लागेल नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन पर्याय वर क्लिक करा त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना रजिस्ट्रेशन फार्म उघडा तुमची माहिती भरावी लागेल तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर इत्यादी पूर्ण भरावे त्यानंतर नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला लोगिन पर्यावरण क्लिक करावे लागतील त्यानंतर वेबसाईटच्या मेनू पर्यायावर क्लिक करून मेनूमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर नवीन पोस्ट उघडेल जेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल
त्यानंतर चे नाव बँक खाते तपशील आधार कार्ड मोबाईल नंबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्ज फार्म मध्ये माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट पर्यायावर क्लिक करायचे आहे अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस (SMS)च्या माध्यमातून तुम्हाला कळवले जातील या प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करू शकता त्यानंतर काळजीचे कारण योग्य फार्म भरणे तसेच फार्म मध्ये कुठल्याही चुका देऊ देऊ नये त्यामुळे रद्द होण्याची शक्यता असते
अर्ज करण्याची ऑफलाईन प्रक्रिया : जवळच्या सरकारी कार्यालयात किंवा CSC केंद्राला भेट द्या फार्म मिळवा आणि फार्म नीट वाचून माहिती काळजीपूर्वक भरा कागदपत्रांची झेरॉक्स काढून फार्मला लावा आणि फार्म जमा करून दिलेली पावती घ्या व सुरक्षित ठेवा
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे काही महत्वाचे प्रश्न (FAQs)
- मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी कोण पात्र आहे उज्ज्वला योजना किंवा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असलेल्या महिलांसाठी अर्ज ऑफलाइन करता येईल का होय अधिकृत वेबसाइट किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येणार
- दरवर्षी किती गॅस सिलेंडर दिले जातील: दरवर्षी तीन सिलेंडर किंवा प्रत्येक 14.2 किलो वजनाची गॅस टंकी मिळेल
- योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्डपासपोर्ट फोटो रहिवासी दाखला उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असल्यास जातीचा दाखला
- ऑफलाईन अर्ज करता येईल का? होय फार्म डाऊनलोड करून कागदपत्रासह जवळच गॅस कनेक्शन ऑफिस मध्ये जमा करावा





