eNews Ticker

HSRP नंबर प्लेट अशी कर बूक high security registration plate apply online marathi

नमस्कार मित्रांनो एचएसआरपी नंबर प्लेट म्हणजेच (high security registration plate apply online marathi) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता ही जी काही नंबर प्लेट आहे ही सर्व वाहनांना 1 एप्रिल 2025 पासून कंपलसरी करण्यात येणार आहे आणि जर तुम्ही ही नंबर प्लेट नाही लावली तर तुम्हाला आरटीओ च्या नियमानुसार जो काही फाईन आहे तो भरावा लागणार

high security registration plate apply online marathi ही नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे आता ही नंबर प्लेट तुमच्या गाडीला तुम्हाला बसवायची आहे तुमची गाडी टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि त्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता आणि

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

काही पिनकोड मध्ये तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा घरी येऊन सुद्धा तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवू शकता आता तुम्ही म्हणाल या नंबर प्लेट साठी फीस किती राहील ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचंय हे जे पेमेंट असणार आहे टू व्हीलर साठी 531 रुपये थ्री व्हीलर साठी ₹590 रुपये आणि फोर व्हीलर किंवा अदर काही वाहनं असतील त्यांना 879 रुपये तर या व्हिडिओमध्ये आता एचएसआरपी नंबर प्लेट जी आहे त्यासाठी ऑनलाईन HSRP Number Plate apply online marathi अप्लाय कसं करायचं ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ए टू झेड प्रोसेस आपण या मध्ये पाहणार आहे

Table of Contents

high security registration plate apply online marathi

HSRP number plat website link वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे पाहू शकता मेनू मध्ये इथे ऑप्शन आहे एचएसआरपी ऑनलाईन बुकिंग हा नवीन ऑप्शन आहे एचएसआरपी ऑनलाईन बुकिंग वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन अशा प्रकारचे इथे ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे म्हणजे आरटीओ ऑफिस इथे

तुम्हाला दिले जातील तर इथे एमएच झिरो वन पासून ते शेवटपर्यंत एमएच 56 पर्यंत असे ऑप्शन तुम्हाला दिसतील जे काही तुमचा आरटीओ ऑफिस असेल तुमच्या गाडीचा नंबर त्याप्रमाणे तुम्ही इथे हे सिलेक्ट करायचं आहे मी इथं एमएच 12 पुण्याचं आपलं इकडे सिलेक्ट करतोय तर तुमचं जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा सबमिट बटनावरती कराल तर जी काही नवीन वेबसाईट आहे ती वेबसाईट तुमच्या समोर अशा पद्धतीने दिसेल थोडी वेगळी सुद्धा असू शकते परंतु ऑप्शन जे आहेत ते सेम राहणार इथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसतील जसं की पहिला

आहे (book high security registration plate marathi) बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्ले आणि दुसरा आहे एचएसआरपी रिप्लेसमेंट इथे कन्फ्युज व्हायचं नाही ऑप्शन नक्की काय आहेत ते समजून सांगतो पहिला आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट दुसरा आहे एचएसआरपी रिप्लेसमेंट आता हा एचएसआरपी रिप्लेसमेंट काय आहे ते सांगतो एचएसआरपी रिप्लेसमेंट म्हणजे अगोदर तुमच्याकडे एचएसआरपी ची प्लेट आहे आणि ती खराब झाली आहे तुटली वगैरे तर त्यासाठी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे पण आता तुमच्याकडे कोणतीही नंबर प्लेट नाहीये गव्हर्मेंटच्या नियमानुसार एचएसआरपी नंबर प्लेट नवीन अप्लाय करायची तर बुक हाय

hsrp number plate 2 wheeler सेक्युरी रजिस्ट्रेशन प्लेट हा पहिला ऑप्शन आहे या बुक वरती क्लिक करायचं बुक वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बुकिंग डिटेल्स विचारले जातील आता या काही स्टेप्स आहेत सहा स्टेप त्या आपल्याला एक एक करून कम्प्लीट करायच्या आहेत या स्टेप डाव्या साईडला आहेत तुमच्या स्क्रीन वरती सुद्धा अशा पद्धतीने दाखवेल थोड्या वेगळ्या दाखवतील पण ऑप्शन तुम्हाला सेम राहतील त्यानंतर इथं ऑटोमॅटिकली स्टेट आलेला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला विचारला जाईल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या गाडीचा नंबर तुमची टो व्हीलर असो फोर व्हीलर असेल जे काही

गाडीचा नंबर आहे तुम्हाला इथे व्यवस्थित रित्या टाकून घ्यायचा आहे गाडीचा नंबर टाकल्यानंतर चासी नंबर लागणार आहे आपल्याला जो काही चासी नंबर आहे तो पूर्ण टाकू शकता किंवा शेवटचे फाईव्ह डिजिट जरी टाकले शेवटचे फाईव्ह अंक डिजिट टाकले तरी चालतील त्यानंतर इंजिन नंबर विचारलाय इंजिन नंबरचे सुद्धा शेवटचे पाच डिजिट टाकले तरी चालतील पूर्ण टाकला चालेल हे सगळं कुठे भेटेल तुम्हाला जे काही आरसी आहे तुमची त्या वरती भेटून जाईल आरसी तुमच्या हातात घ्या त्यानंतर मोबाईल नंबर इथे विचारलाय मोबाईल टाका आणि कॅप्चा टाकून क्लिक हिअर बटनावरती क्लिक करा सगळी माहिती बरोबर

असेल तर इथं माहिती तुमची ऑटोमॅटिकली येईल कोणती गाडी वगैरे आहे बीएस किती तसेच रजिस्ट्रेशन डेट कधी गाडी घेतलेली आहे ती सगळी माहिती येईल कोणती गाडी आहे ती त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये ओनरचं नाव टाकायचं आहे गाडीचा मालक कोण आहे त्याचं पूर्ण नाव ईमेल आयडी असेल तर टाका नाहीतर सोडून द्या मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे त्यानंतर बिलिंग ऍड्रेस जो काही आधार कार्ड वरचा ऍड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक कराल तर इथे पुढची ओटीपी विचारला जाईल जो मोबाईल नंबर तुम्ही

टाकला त्यावरती एक ओटीपी येईल तो इथे टाकायचा आहे आणि खाली ओटीपी टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा आहे एकदम सोपी प्रोसेस आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे येणार आहात तुम्ही दुसऱ्या स्टेप मध्ये ज्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत पहिला आहे अपॉइंटमेंट जे काही सेंटर आहेत त्या वरती जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसवू शकता आणि दुसरा आहे होम डिलिव्हरी म्हणजे काही जे काही पिनकोड आहेत असे पिनकोड आहेत त्या ठिकाणी तुमच्या घरी येऊन व्यक्ती बसू शकतो असे हे दोन ऑप्शन आहेत एक आहे होम डिलिव्हरी ज्यामध्ये चार्जेस थोडे एक्स्ट्रा आहेत आणि ते काहीच पिनकोड hsrp number plate registration maharashtra

मध्ये अवेलेबल आहेत आणि एक आहे सेंटर तर सेंटर वरती जाऊन सुद्धा असे ऑप्शन आहेत अपॉइंटमेंट आणि होम डिलिव्हरी जे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर हा अपॉइंटमेंटचा ऑप्शन तुम्हाला समजला जे की तुम्हाला तिथे जाऊन नंबर प्लेट बसवायचे आणि होम डिलिव्हरी तुमच्या घरी येऊन डिलिव्हरी करतील म्हणजे तुमच्या गाडीला बसवतील समजा आता होम डिलिव्हरी घेतला डिलिव्हरी घेतला तर ते सिलेक्टेड पिनकोड मध्येच अवेलेबल आहे होम डिलिव्हरी तर तुमचा इथे पिनकोड टाकून तुम्ही चेक अवेलेबिलिटी वरती क्लिक करून चेक करू शकता तर इथे माझा पिनकोड टाकला तर मी काय

काय सांगतोय करंटली सर्विस इज नॉट अवेलेबल इन दिस एरिया प्लीज एंटर युअर मोबाईल नंबर सो व्हेअर सर्विस रिज्यूम पिनकोड तर इथे काय ऑप्शन नाहीये आपल्याला तर आपण काय करणार आहे अपॉइंटमेंट करणार तर अपॉइंटमेंटचा इथे खाली ऑप्शन आहे तर सेंटर अपॉइंटमेंट जे आहे सेक्शन सेंटर अपॉइंटमेंट आता होम डिलिव्हरीचा ऑप्शन गेला जर तुमच्या होम डिलिव्हरीचा ऑप्शन असेल तर तुम्ही करू शकता इथे पहा सेंटर अपॉइंटमेंट तुमचा खाली ऑप्शन आहे त्यावरती मी क्लिक करतो आता सेंटर साठी मी कारण माझ्याकडे होम डिलिव्हरीचा ऑप्शन नाही मी गावात राहतो तर तुम्हाला जर असेल

hsrp number plate registration maharashtra

तुम्ही तो होम डिलिव्हरीचा घेऊ शकता तुमचा पिनकोड नंबर टाकून आता अपॉइंटमेंट घ्यायची आहे आता अपॉइंटमेंटचा ऑप्शन आपल्याला आलेला आहे तर तुम्ही अगोदर जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते निवडा त्यानंतर पिनकोड टाकू शकता गावाचं नाव टाकू शेजारच्या वगैरे किंवा नियर मी वरती क्लिक करा आणि लोकेशन याचं एनेबल करा मग जे शेजारचे काही सेंटर आहेत ते तुम्हाला दाखवले जाईल या सेंटर वरती जाऊन तुम्ही तुमची नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे ते तुम्ही सेंटर इथे निवडू शकता मग तुमच्या शेजारचा मोठा कोणता एरिया असेल तो तुम्ही चेक करू शकता तुमच्या शेजारचं मोठं गाव

असेल त्या सिटीमध्ये एरियामध्ये तुम्ही जाऊन नंबर प्लेट घेऊ शकता इथे प्राईज सुद्धा दाखवेल आता हे फोर व्हीलर साठी मी करतोय तर 879 प्राईज दाखवते अशा पद्धतीने हे डीलर तुम्ही इथे चेक करू शकता जे तुम्हाला जवळ वाटेल डीलर त्या जाऊन तिथे तुम्ही नंबर प्लेट साठी कन्फर्म ऑर्डर करू शकता तसेच तुमचं लोकेशन जर असं टाकलं तर आता मी इथे पाहू शकता असं बारामती या बॉक्स मध्ये टाकलं तर बारामतीचे असे ते दाखवले जाईल तर शेजारचं जे काही सिटी असेल शेजारचा एरिया ते टाकून तुम्ही इथे सेंटर सिलेक्ट करू शकता याचा टाईम वगैरे इथे तुम्हाला दाखवलं जाईल

तारीख दाखवली जाईल आणि किती रुपये पेट आहे ते आता तुम्हाला यापैकी कोणतं हवे आहे त्याचा ऍड्रेस असेल सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल इथे आता मला हे पाहिजे तर कन्फर्म डीलर वरती मी क्लिक करणार आहे आता कन्फर्म करतोय तर याचा ऍड्रेस बघितला हे सेंटर अपॉइंटमेंटचं कुठे आहे ते माझ्या जवळ आहे तर मी इथे कन्फर्म डिलिअर करतो कन्फर्म डिलिअर वरती क्लिक केलं की आता अपॉइंटमेंटच्या डेट आणि टाईमचा स्लॉट इथे आलेला आहे तर इथे डेट दाखवले जातील कधी कधी अवेलेबल आहे आणि लाल रंगामध्ये अवेलेबल नाहीये हॉलिडे असतो त्यावेळेस स्लॉट नॉट अवेलेबल चॉकलेट रंगामध्ये अशा

पद्धतीने दाखवेल तर आता तीन तारखेला इथे अवेलेबल आहे तीन मार्चला तर मी इथे त्याचा टाइमिंग सिलेक्ट करतो 10 ते 12 ते दोन ते जे काही असेल तर जो कंफर्टेबल टाईम आहे तो सिलेक्ट करा आणि खाली कन्फर्म अँड प्रोसीड वरती क्लिक करायचा आहे कन्फर्म अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बुकिंग इथे आता कन्फर्म होणार आहे कुठे जायचं आपल्याला नंबर प्लेट बटन बसवण्यासाठी हे दाखवलं जाईल तसेच तारीख वगैरे दाखवली आणि गाडीचं सगळं दाखवलं जाईल ते चेक करायचं आहे आणि कन्फर्म अँड प्रोसीड वर वरती क्लिक करायचं आहे कन्फर्म आणि प्रोसीड केल्यानंतर आता इथे सगळी माहिती

दाखवली जाईल एकदा चेक करून घ्यायची आहे तुमची बरोबर आहे का आणि टोटल कॉस्ट दाखवली जाईल टोटल कॉस्ट मध्ये तुम्हाला इथे दाखवलं जाईल की किती पेमेंट आपल्याला करायचा आहे विथ जीएसटी जर पाहिलं तर 879 रुपये पेमेंट आहे आय एग्री वरती क्लिक करायचं आहे खाली पे ऑनलाईन वरती क्लिक करायचं आहे तर इथे मी पेमेंट आता करणार आहे पेमेंट करण्यासाठी अशा पद्धतीने क्यू आर कोड सुद्धा आहे किंवा लेफ्ट साईडला यूपीआय चा ऑप्शन आहे मधून सुद्धा तुम्ही पेमेंट गुगल पे फोन ने paytm ने करू शकता तर इथे कन्फर्मेशन पेमेंट पेमेंट सक्सेसफुली मी केलेला आहे

ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केल्यानंतर पाहू शकता थोडं थांबायचं आहे ऑटोमॅटिकली इथे तुमची अपॉइंटमेंटची रिसीप्ट जी आहे ते आलेली आहे ही रिसीप्ट तुम्हाला कंट्रोल पी दाबून पेमेंट कंट्रोल पी दाबायचंय किंवा मोबाईल मधून भरत असाल स्क्रीनशॉट काढून ठेवा महत्त्वाची रिसिप्ट आहे ही तुम्हाला त्या तारखेला घेऊन टाइमिंगला घेऊन तिथे आपली गाडी जायचंय आणि ही रिसिप्ट त्यांना दाखवायची तुमची नंबर प्लेट तुम्हाला बसून दिली जाईल जाताना लक्षात ठेवायचंय काय घेऊन जायचंय आपली गाडी तसेच ही जी रिसीप्ट आहे ती आणि आपलं आर सी घेऊन जायचंय हे कंपलसरी आहे ही

गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुमचे नंबर प्लेट बसवले जाईल इथे सांगितलंय नोट इथे वाचून घ्या वेळी माहिती वाचा आणि आपली त्या तारखेला नंबर प्लेट बसवून घ्या ज्यांचे होम डिलिव्हरी आहे त्यांना घरी येऊन बसवले जाईल .

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा