पूरग्रस्तांना दिलासा : सरकारने निकष शिथिल करून तातडीची मदत जाहीर

महाराष्ट्रात पावसामुळे आहाकार उडाला आहे राज्यातील पावसाने झोडपून काढले असून पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले असून पीक तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे सोबतच शेतकरी शेतीतील माती सुद्धा वाहून गेले आहे आणि आता हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला आहे आता काय करायचं असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला असून नद्यांना आलेल्या पूरामुळे राज्यांमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे घरादारात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेल्याने नागरिक रस्त्यावर आले आहेत

शेतीसोबतच घरांचा देखील मोठे नुकसान झाले आहे दरम्यान आता नुकसानीचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत या पार्श्वभूमीवर मुंबई देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे पाण्याचा सर्वाधिक तडाखा हा महाराष्ट्र मराठवाड्यात ला बसला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा ओसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे सर्वांनी खर्च बाजूला ठेवून

शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहेत

कुठलाही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथल करून सरकारला नागरिक केंद्रात मदत करायची आहे ऑलरेडी आम्ही पैसे आम्ही पैसे रेडी करायला सुरुवात केली आहे नुकसानग्रस्त च्या मदतीसाठी 2,200 कोटी चा पहिला हप्ता मंजूर झाला आहे दिवाळी पूर्वीच सर्व करणा मदत मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये आता सांगण्याची शक्यता आहे

मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान यंदा राज्यातील मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले व मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे पावसामुळे उभी पीक पाण्याखाली गेली असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहेत अनेक नद्यांना पूर देखेला आला आहे पाणी गावातील याचं चित्र देखील बघण्यात येते काही ठिकाणी गावाला पुरवठा वेढा पडल्याने नागरिक गावात अडकले आहेत पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे

Leave a Comment