Heavy Rainfall Damage 2025: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाले राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी चे नुकसान 2025 मोठ्या प्रमाणात झाले आहे मुसळधार पावसामुळे नद्या नाले पूर्ण भरले रस्ते वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आणि लाखो शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्याखाली गेले
शासनाचे तातडीची हालचाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शना अनुसार बाधित भागात पंचनामे जलद गतीने सुरू आहे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही काही दिवसात पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई थेट खात्यात जमा केली जाणार आहे
अतिवृष्टीचे नुकसान किती
- प्रभावित जिल्हे 29
- प्रभावित तालुके 191
- महसूल मंडळे 654
- बाधित क्षेत्र 14 लाख 44 हजार 749 हेक्टर 36,11,862. 5 एकर
या पैकी 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालेल्या जिल्हे 12 आहेत 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामाची वाटचाल खंडित केली
सर्वाधिक बाधित जिल्हे
अतिवृष्टीमुळे पुढील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे
वाशिम 1,64,557 हेक्टर |
यवतमाळ 1,64,932 हेक्टर |
नांदेड 6,20566 हेक्टर |
हिंगोली 40,000 हेक्टर |
अकोला 43,828 हेक्टर |
सोलापूर 47,266 हेक्टर |
बुलढाणा 89,782 हेक्टर धाराशिव 1, 50, 753 हेक्टर सोलापूर – ४७,२६६ हेक्टर |
कोणती पिके बाधित
या महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकरी मदत आवश्यक झाली आहे कारण इतर क्षेत्रांमध्ये सोयाबीन,कापूस, मका, उडीद,तूर व मूग या सारखे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे
शिवाय अनेक ठिकाणी भाजी पाल्याचे नुकसान
- टोमॅटो
- वांगी
- भेंडी
- मिरची
फळबाग
- डाळिंब
- द्राक्ष
- केळी
- इतर पिके
- बाजरी,ऊस,कांदा,ज्वारी,हळद
- या क्षेत्रामध्ये क्षेत्रावर पावसाचा फटका बसला आहे
बाधित जिल्ह्यांची यादी
वाशिम,नांदेड, यवतमाळ,बुलढाणा,अकोला सोलापूर, हिंगोली,धाराशिव, परभणी,अमरावती,जळगाव, वर्धा,अहमदनगर,सांगली, छत्रपती संभाजी,जालना, लातूर, बीड, धुळे,रत्नागिरी,चंद्रपूर,सातारा,नाशिक,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर हे जिल्हे या खरीप हंगाम 2025 चा अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत
शेतकऱ्याच्या संकट आणि अपेक्षा
अचानक झालेल्या (Farmer Compensation ) अतिवृष्टी नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत पुढील हंगामासाठी बी बियाणे व खत कर्ज मिळवणे कठीण होणार आहे
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- पिक विमा द्यावे व तातडीने मंजूर व्हावेत
- मदत थेट खात्यात जमा व्हावी बियाणे व खत अनुदान द्यावे
- कर्जमाफी किंवा कर्जाची मुदतवाढ द्यावी
निष्कष : (Maharashtra Farmers Relief) महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहेत लाखो हेक्टर क्षेत्रातील शेतकरी संकटात सापडले आहे शासनाने जाहीर केलेल्या मदत व नुकसानभरपाई वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे