राज्यभरातील नवीन पावसाचा हवामान अंदाज.. havaman andaj maharashtra

राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ सुरू असल्याचे दिसत आहे आणि आणखी दोन दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने आज राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाआहे विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे

havaman andaj उद्या म्हणजे शुक्रवारी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना काही भागात जोरदार पावसाचा हवामान विभाग अंदाज दिला आहे राज्यभरात वीजायांसह हलक्‍या ते मध्यम शोरूपात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे शनिवारी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे

havaman andaj Maharashtra

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

विदर्भातील वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसेच वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे देशातील कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान विभागाने अंदाज दिला आहे रविवारी मात्र विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे तर पूर्व विदर्भ काही भागातही जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे

मराठवाड्यात पावसाची विश्रांती मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे कोकणात रविवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे

Leave a Comment