Got farming business : ग्रामीण भागातील राहणाऱ्या शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी केंद्रसरकार व तसेच राज्य सरकारने संयुक्तपणे एक महत्त्वकांक्षी योजना सुरु केली आहे या योजनेचे नाव शेळीपालन कर्ज योजना 2025 असून तिचा उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि तरुणांना त्यांच्या दिशेने नेणे हा एक मोठा पर्याय आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची संधी उपलब्ध होत आहे त्यामुळे उद्योगाला चालना मिळेल
शेळी पालन व्यवसाय मध्ये फायदे
शेळीपालन हा एक ग्रामीण भागातील मुख्य उद्योग म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर नफा देणारा व्यवसाय मानला जातो यासाठी जास्त भांडवल किंवा विशेष तांत्रिक कौशल्याची गरज नसते कमी पाण्यात आणि प्रतिकूल हवामानातही शेळ्या सहज वाढतात शेळीच्या दुधाला सतत मागणी असल्यामुळे शेतकर्यांना नियमित उत्पादन साधने त्याचबरोबर शेळीचे मास बाजारात चांगल्या किमतीत विकले जातील शेळ्यांचे खत शेतीसाठी उपयुक्त असल्यामुळे दुहेरीत लाभ मिळतो
योजनेचा मुख्य लाभ
या योजनेअंतर्गत राष्ट्रीयीकृत बँका तसेच खाजगी बँका मार्फत कर्जाची सुविधा दिली जाते कर्जाची मर्यादा 50 हजार रुपये पासून ते दहा लाख रुपये पर्यंत असते लाभार्थी रक्कम शेळ्या खरेदी करणे तसेच गोठा बांधणी चारा खरेदी तसेच औषधी उपचार पशु वैद्यकीय सेवांसाठी वापर करू पिठाची गिरणी 2025 शकतो त्यामुळे तरुणांकडे भांडवल नव्हते त्यांना व्यवसाय करण्याची संधी मिळते आणि शेतकऱ्यांना शेती सोबत अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार होतो
कर्जाचे परतफेड परतावे
या योजनेतून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर 7 ते 12 टक्के दरम्यान असतो नेमका दर बँकेनुसार बदलतो परतफेड emi च्या स्वरूपात करता येतो त्यामुळे एकाच वेळी मोठा आर्थिक ताण पडत नाही जर लाभार्थी वेळेवर हप्ते भरत असेल तर पुढील टप्पा 50 लाख पर्यंत कर्ज मिळण्याची संधी त्यांना मिळते योजना विशेषता व्यवसाय वाढवण्याची इच्छा असलेल्या युवक युवकां करिता आहे
पात्रता व अटी
- या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती मूळ महाराष्ट्राचा नागरिक असणे महत्त्वाचे राहील
- आणि त्यांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे
- अर्जदाराचा क्रेडिट स्कोर चांगला असावा
- तसेच कोणतेही बँकेचे थक कर्ज नसावे
- जरा आधीपासून काही कर्ज असेल तर ते नियमित भरणे आवश्यक आहे ( बांधकाम कामगार वैद्यकीय उपचार)
- या योजनेचा लाभ युक्त गट तसेच सहकारी संस्था देखील मिळू शकता
आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करताना आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- उत्पन्न व निवास प्रमाण पत्र
- याशिवाय व्यवसायाचा सविस्तर प्रकल्प अहवाल द्यावा लागतो ज्या मध्ये शेळीपालनाचे नियोजन खर्च खर्चाचा अंदाज अपेक्षित उत्पन्नाचा तपशील असावा ( कडबा कुट्टी योजना )
- अर्जदाराकडे सक्रिय मोबाईल नंबर ईमेल आयडी असणे आवश्यक आहे
योजनेकरिता अर्ज प्रक्रिया
इच्छुक अर्जदाराने जवळील राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँक संपर्क करावा अनेक बँकेने ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते त्यानंतर प्रकल्प अहवालाचा अभ्यास केला जातो सर्व काही योग्य आढळल्यास साधारणपणे 15 ते 30 दिवसाच्या आत कर्ज मंजूर केले जाते व्यवसायाची सुरुवात कर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थी योग्य जातीच्या शेळ्या खरेदी करू शकतो बर्बरीक जमनापरी शिरोई आणि महाराष्ट्रात चालणाऱ्या बोर जातीच्या किंवा उस्मानाबादी चालणाऱ्या लोकप्रिय आहेत चांगल्या जातीच्या शेळ्या निवडणे स्वच्छता राखणे योग्य गोठा बांधणे तसेच पशुवैद्यकीय सेवांची सुविधा उपलब्ध ठेवणे हे आवश्यक आहे नियमित लसीकरण आणि योग्य आहार दिल्यास उत्पादनात वाढ होते रोगांचा धोका कमी देखील होतो
भविष्यात मिळणाऱ्या संधी
शेळी पालन व्यवसायाला भविष्यात मोठी संधी आहे शेळीच्या दुधाची आणि मासा करिता ऑरगॅनिक उत्पादन चा कल वाढल्यामुळे या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहे शेळी पालकांना उत्पादन थेट ग्राहकांना विक्री करण्याची संधी आहे किंवा डेअरी कंपन्यांसोबत करार करून स्थिर उत्पादन मिळवता येते सरकारकडून या व्यवसायाला प्रोत्साहन मिळत असल्याने पुढील काळात अधिक योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे
टीप : हा लेख मध्ये दिलेल्या माहिती केवळ सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी आहे योजनेचे नियम आणि अटी व वेळेवर बदलू शकतात त्यामुळे कोणतेही कर्ज अनुदान किंवा योजना अर्ज करण्यापूर्वी आपल्याजवळील बँक शाखेत किंवा संबंधित योजनेला अधिकृत सरकारी संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेणे आवश्यक आहे