घरकुल योजना म्हणजेच की PM awas yojana पीएम आवास योजना 2025 साठी तुम्ही आता तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या अर्ज करू शकणार आहात ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये आता हा अर्ज कसा भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या माध्यमातून घेणार आहेत
Gharkul Yojana Maharashtra Apply Online : तुम्हाला सुरुवातीला गुगल प्ले स्टोर वरून हे आधार फेस आरडी एक प्लिकेशन डाऊनलोड करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला दुसरे प्लिकेशन म्हणजे awas plus आवास प्लस हे बघा हे प्लिकेशन तुम्हाला तुमच्या गुगल प्ले स्टोर वर मोबाईलमध्ये मिळून जाणार आहे हे दोन्ही प्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवायचे आवास प्लस तुम्हाला इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ठिकाणी ओपनच ऑप्शन येईल त्यावर ओपन करायचं तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा याठिकाणी तुम्ही निवडू शकता आता मी या ठिकाणी इंग्लिश भाषा निवडतो आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मधून आपल्याला काही परमिशन द्यायला तर त्या
Gharkul Yojana Online From Steps
परमिशन द्यायच्या त्यानंतर सेल्फ सर्वे या बटनावर आपण क्लिक करायच आहे self sarve सेल्फ सर्वेवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे तुमचा जो काही 12 अंकी आधार नंबर आहे तो टाका आणि त्याखाली ऑथेंटिकेट बटनावर क्लिक करा त्यानंतर ज्यांच्या नावाचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यांचा असा या ठिकाणी कॅमेरा ऑन होईल आणि या कॅमेरामध्ये त्यांचा एक फोटो डोळे झाक डोळेझाग करून एक फोटो कॅप्चर केला जाईल जोपर्यंत फोटो कॅप्चर होत नाही तोपर्यंत तुम्ही डोळे उघडझाक करत राहायचा आहे आणि त्यानंतर हा फोटो घेतला जाईल त्यानंतर तर माहिती पाहायची आहे आधारवरची
बरोबर आहे का आणि खाली ओके या बटनावर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायच आहे त्यानंतर एक चार अंकी पिन क्रिएट करायचा जो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही तुमच्यानी हा पिन करू शकता आणि त्याखाली कन्फर्म या बटनावर क्लिक करून तुम्हाला क्रिएट पिन हे बघा खाली जे आहे क्रिएट पिन त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायच आहे दोन्हीकडचा पिन हा सेम पाहिजे तरच हे पुढे जातं पिन जर चुकीचा असेल दोन्हीकडचा तर हे पुढे जात नाही कधी प्लिकेशन थोड लोड पण घेत या ठिकाणी लोड आहे आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट स्टेट डिस्ट्रिक्ट
म्हणजे एक लोकेशन या ठिकाणी ते बघणार आहेत या लोकेशन मध्ये तुम्हाला जे तुमच आहे ते लोकेशन निवडायचं जसं की महाराष्ट्र असेल तुमचा जिल्हा जो आहे तो निवडायचा त्या ठिकाणी तुमचा तालुका कुठला आहे तो तालुका हे सर्व माहिती निवडायची आहे त्यानंतर तुमचं गाव कोणत ते निवडायचा आहे ही सर्व माहिती एक सोपी माहिती असणार आहे तुम्ही तुमच्या गावाची माहिती या ठिकाणी व्यवस्थित निवडायची आहे आणि माहिती निवडल्यानंतर खाली तुम्हाला प्रोसड या बटनावर क्लिक करायच आहे आता प्रोसड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चार पर्याय आहेत त्यामध्ये आपल्याला दोन
Gharkul Yojana Online Aplication
पर्याय महत्त्वाचे आहेत सर्वात आधी आपण ऍड आणि एडिट जो सर्वे आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचा आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी एक नवीन सर्वे आपला ऍड करायचा आहे म्हणून ऍड या बटनावर आपण किंवा एडिट बटनावर आपण क्लिक करून एक नंबरचा पर्याय निवडायचा त्यानंतर या ठिकाणी देखील तुम्हाला काय करायचं तुमचा आधार कार्डचा नंबर आहे तो टाकायचा आधी नाव टाकायचं वरती ज्याच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचा त्यानंतर आधार नंबर टाकायचा आणि त्याच्याखाली jobcard जॉब कार्डचा नंबर जो आहे तो नंबर टाकून त्या ठिकाणी जेंडरचा ऑप्शन आहे तो जेंडरचा निवडून त्याखाली असणारी कॅटेगरी असेल वय असेल हे सर्व माहिती टाकून मॅरिटल स्टेटस लग्न झालंय का नाही ती माहिती तुम्ही या ठिकाणी भरायची आहे
त्यानंतर ही सर्व माहिती भरून वडिलांचे नाव असेल किंवा नवऱ्याच नाव असेल त्यासोबतच तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे अशी सर्व माहिती या ठिकाणी घेऊन शिक्षित आहे का अशिक्षित आहे त्यासोबत ऑक्युपेशन म्हणजे काय करतात लेबर आहे फार्मर किंवा कुठल्या नोकरीला आहे सर्व माहिती तुम्ही द्यायची आहे घरामध्ये किती सदस्य आहेत त्यानंतर त्यांची डिसाबिलिटी कुठली आहे का म्हणजेच कोण्याला लागलय का काय आहे
ही सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी भरायची आहे आणि त्यानंतर ही सर्व माहिती भरून तुम्हाला तुमहाला पुढे जे वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न टाकून सेव अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायच आहे त्यानंतर ही माहिती आल्यानंतर आता तुमच्या फॅमिली मधल्या सर्व मेंबरची माहिती जेवढे मेंबर आहे त्या सर्वांची माहिती वय असेल मेल आहे फिमेल आहे काय करतात ही सर्व माहिती तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे रेशनिंग कार्डवर नाव आहेत त्या सर्वांची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे कुणाच्या दोन असेल तीन ही सर्व माहिती भरून त्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट या
बटनावर क्लिक करत राहायच आहे ज्यावेळी आता सर्व माहिती भरून होणार आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायच आहे आणि प्रोसीड जो हिरव बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचा आहे. सर्व माहिती एकदा बरोबर आहे का ते देखील तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून प्रॉब्लेम नको आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करा. केल्यानंतर तुमच्या आता या ठिकाणी बँकेची माहिती भरायची आहे तर बँक अकाउंटसाठी तुम्हाला तुमच जे कुठली बँक असेल ती निवडायची आहे त्यानंतर तुमचा आयएफएससी कोड टाकायचा आहे बँकेचा नंबर टाकून म्हणजे बँक अकाउंटचा नंबर दोन वेळा टाकून व्यवस्थित
पद्धतीने कन्फर्म करायचा आहे जेणेकरून ही माहिती चुकणार नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे आणि हा अकाउंट नंबर कोणाचा टाकायचा तर ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरता त्याच टाकायचा सर्व फॅमिली मेंबरच्या अकाउंट नंबरची गरज नसते नेक्स्ट वर क्लिक करायचा आहे फॉर्म भरून झाल्यानंतर आता यामध्ये हा महत्त्वाचा फॉर्म असणार आहे यामध्ये तुमच्या आधीच्या जे तुमच आत्ताच घर आहे त्याची तुम्हाला माहिती भरायची ओनरशिप ऑफ हाऊस बींग सर्वेड म्हणजे कुठल्या घराचा सर्वे करायचा त्याची माहिती भरायची आहे मग सर्वात पहिल्यांदा ऑप्शन आहे की तुमच हे जे घर आहे ते तुमच्या
किंवा ती जागा आहे ते तुमच्या नावावर का किंवा तुम्ही जे भाड्याने राहताय तर तुमच असेल तुम्ही तुमचं ओन यावर क्लिक करू शकता भाड असेल तर रेंटेडवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या घराच मटेरियल कस आहे कच्च आहे का पक्क म्हणजे जे तुमचं आधीचं काम आहे घराचं ज्याचा सर्वे करायचा आहे ते कच्च आहे का पक्क हे सर्व माहिती तुम्ही लिहायची आहे त्याची भिंत कशी आहे त्याच वॉल कशी आहे किंवा तुमच्या रूम किती आहेत ही सर्व माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे लॅटर फॅसिलिटी म्हणजे संडास बाथरूमची सोय आहे का तिथे यस नो तुम्ही करू शकता नसेल तर नो करा असेल हो कारण
सर्वेचा तुम्हाला फोटो वगैरे अपलोड करावा लागतो म्हणून यस असेल तर करा नसेल नो करा त्यानंतर मेन सोर्स काय आहे म्हणजे तुमच्या घरातील ज्याचा उत्पन्नाचा मेन सोर्स काय असणार आहे आता या ठिकाणी बघा कोण कोण अपात्र आहे ते याची माहिती दिली आहे चार चाकी किंवा तीन वान असणारे कुटुंब अपात्र आहे तीन किंवा चार चाकी कृषी उपकरण असणारे देखील कुटुंब अपात्र असणार आहे.
50,000 केस आणि क्रेडिट कार्ड मर्यादा म्हणजे 50,000 पेक्षा जास्त कर्ज असेल ज्यांच्याकडे केसीसी ते देखील अपात्र असणार आहेत. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी किंवा कर्मचारी असल्यास ते देखील कुटुंब अपात्र असणार आहे. शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेले कुटुंबे देखील अपात्र असणार आहेत. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य दरम 15,000 पेक्षा जास्त कमवत असल्यास ते देखील कुटुंब अपात्र असणार आहे.
आयकर भरणारे कुटुंब अपात्र असणार आहे. व्यावसायिक कर भरणारे म्हणजेच की आयटीआर भरणारे देखील अपात्र असणार आहे. अडीच एकर किंवा त्यापेक्षाहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंब असल्यास ते देखील या योजने अंतर्गत अपात्र असणार आहे. त्यामुळे हे तुम्ही पाहून घ्या या सर्व अटीव निकशामध्ये तुम्ही पात्र असता का हे सर्व तुम्हाला पाहायचे आहे कारण अपात्र असल्यास तुम्हाला योजनेमध्ये या पात्र केल जात नाही त्यामुळेच जर तुम्ही सर्व गोष्टींमध्ये बसत असाल तर सगळीकडे नो करून तुम्हाला हा फॉर्म प्रोसड करण्यासाठी पुढे जायच आहे. यस जिथे असेल त्या ठिकाणी
तुम्हाला पैसे येणं किंवा तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरत नाही तुम्हाला घरकुल मध्ये पीएम आवास योजने अंतर्गत पात्र केल जात नाही त्यामुळे सगळीकडे नो करा आणि त्यानंतर खाली बघा जो ऑप्शन आहे इज युअर फॅमिली गेटिंग पहिल्यांदा तुम्ही अर्ज भरताय का हा एक महत्त्वाचा आहे फर्स्ट टाईम तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करताय का तर तुम्ही या आधी केला असल्यास तुम्ही नो वर क्लिक करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करणार असाल तर यस वर क्लिक करा शेवटचा ऑप्शन जो असणार आहे त्यामध्ये बाकी सगळीकडे नो करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करणार असाल असा तर
Pradhan mantri awas yojana apply online 2025 यस करा तुम्ही जर्ज केसाल तर नो आणि पुढे जा पुढे गेल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं तुमच जे सर्वे जुन घर आहे त्याचा तुम्हाला या ठिकाणी फोटो काढायचा आहे त्यानंतर या गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करा फोटोच्या आणि तुमचा जो घराचा फोटो आहे तो फोटो या पद्धतीने असा काढायचा आहे आणि फोटो काढून तुम्हाला तो अपलोड करायचा आहे जे तुमचं जुनं घर आहे ते आणि त्यावर तुम्हाला काही लिहायचं असेल की बाबा आमचं कच्च घर आहे किंवा काय तर तुम्ही माहिती देखील लिहू शकता आणि नेक्स्ट वर क्लिक करा आता जी जागा जिथे तुम्हाला घर बांधायच ज्या मोकळ्या जागेचा तुम्हाला या ठिकाणी
अशा पद्धतीने फोटो काढायचा आहे जिथे तुम्हाला आता नवीन घरकुल मिळणार त्या घरकुलासाठी तुम्हाला अर्ज करताय तर ते जागेचा देखील तुम्हाला फोटो अपलोड करावा लागणार आहे तर फोटो या ठिकाणी अपलोड करा तिथे देखील तुम्ही लिहू शकता कि ही आमची नवीन जागा आहे इथे आम्हाला अर्ज घर बांधायचा आहे त्यानंतर कशा पद्धतीच घर बांधायच त्याचे मॉडेल जे आहेत असणार आहे ते मॉडेल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायच आहे जे तुम्हाला योग्य वाटते किंवा आवडते ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला मेन्स ट्रेनिंग पाहिजे का हे देखील तुम्ही यस किंवा नो
तुमच्या पद्धतीने तुम्हाला यस असल करा नसेल तर नो करा पण यस केलेलं चांगलं असतं म्हणून मोस्टली यस करा आणि सर्व माहितीनंतर तुम्हाला चेक करायची आहे तुमचा फॉर्म या पद्धतीने असा भरला जाणार आहे तर सर्व माहिती एकदा व्यवस्थित चेक करून तुम्ही तुमचा फॉर्म हा सबमिट करणार आहात या ठिकाणी त्यामुळे सर्व माहिती एकदा व्यवस्थित पहा आणि प्रोसड या बटनावर क्लिक करा तुमचा सर्वे कम्प्लीट झाला आहे नंतर तुम्हाला अपलोड अँड सर्वे म्हणजे बॅक येऊन अपलोड सर्वेवर क्लिक करून या ठिकाणी व्हेरिफाय आधारवर क्लिक करून अपलोड रेकॉर्ड या बटनावर क्लिक
करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुमचा Pradhan mantri awas yojana apply online 2025 घरकुलाचा अर्ज हा सबमिट होणार आहे तुम्हाला ऑफलाइन अरायचा असल्यास तुम्ही तुमच्या ग्रामसेवकांकडे जाऊन ऑफलाईन देखील या योजनेसाठी तुमचा अर्ज करू शकता.