गाई म्हशी साठी गोठा बांधण्यासाठी 2.31 लाखापर्यंत अनुदान गाई-म्हशींच्या सुरक्षा साठी सरकारची योजना

Gay gotha anudan : गाई-म्हशींच्या सुरक्षा साठी सरकारची योजना राज्य सरकारच्या राबवण्यात येणाऱ्या योजना पैकी गाय गोठा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गाई-म्हशींसाठी सुरक्षित आणि योग्य गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते शेतकऱ्यांकडे आलेल्या सर्वांच्या संख्येनुसार हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते आणि योजनेअंतर्गत किमान दोन आणि जास्तीत जास्त 18 जनावरांसाठी 77 हजार रुपये ते 2 लाख 31 हजार 64 रुपयांपर्यंत अनुदान मिळते योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग असून 2021 पासून सुरू आहे अनुदानाचे वितरण तीन टप्प्यात केले जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय अधिक सक्षम सक्षम सक्षम होतो त्यांना स्थिर उत्पन्न मिळते आणि ग्रामीण बेरोजगारी कमी होते तसेच दुग्धव्यवसायाला चालना देखील मिळते

योजनेचा उद्देश

या योजनेमध्ये मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या गाई-म्हशी साठी आवश्यक निवारा आणि योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आहे संयोग गोठा यामुळे जनावरांना थंडी पाऊस उष्णता आणि इतर प्रतिकूल हवामानापासून सुरक्षित होते त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले आणि सुरक्षित राहते अधिक दूध देतात त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि त्यातून उत्पन्न उत्पन्नातही वाढ होते

गाय-म्हशीच्या संख्येनुसार मिळणार अनुदान

  • 2 ते 6 गाई म्हशी साठी 77 हजार 188 रुपये
  • 6 ते 18 गाई म्हशी साठी 1 लाख 54 हजार 373 रूपये पेक्षा जास्त
  • गाई म्हशी साठी दोन लाख 31 हजार 564 रुपये

योजनेसाठी अटी

  1. अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  2. अर्जदाराने पशुपालनाची माहिती ठेवणे आवश्यक आहे
  3. अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे महत्त्वाचे असेल
  4. गोटा निर्मितीसाठी जागेचा 7/12 उतारा आणि अ जोडावा लागेल
  5. अर्जदाराचा सरपंच किंवा पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आवश्यक
  6. योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 2 जनवारे असणे बंधनकारक असेल
  7. पशुधन अधिकाऱ्याचा दाखला आवश्यक अर्जदार पशु पालन करत आहे
  8. रोजगार हमीचे प्रमाणपत्र असणे महत्वाचे आहे
  9. अर्जदाराला ग्रामपंचायत कडून शिफारस पत्र मिळणे आवश्यक असेल

योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • सातबारा उतारा
  • बँक खाते पासबुक
  • जातीचा दाखला
  • जानवराचे ट्रेडिंग प्रमाणपत्र
  • मनरेगा जॉब कार्ड
  • ग्रामपंचायतची शिफारस पत्र
  • स्थळ पाहणी अहवाल
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • फोटो पासपोर्ट साईज
  • स्वयंघोषणापत्र

अर्ज कुठे करायचा

अर्ज करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावी तुम्ही तालुका किंवा कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधू शकता

Leave a Comment