दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाज्योती संस्थेमार्फत सरकारकडून बारावी पास झाल्यानंतर JE – NEET MST JEE जेई असेल नीट असेल एमएसटी सीईटी असेल याच जे काही ट्रेनिंग आहे ते तुम्हाला (mahajyoti mofat tab yojana online registration) मोफत दिलं जातं आणि त्यासोबतच तुम्हाला टॅबलेट सुद्धा दिला जातो आणि रोज सहा जीबी इंटरनेट सुद्धा दिलं जातं.
आता या योजनेसाठी कोण अप्लाय करू शकतं यासाठी पात्रता काय आहे कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे या मध्ये आपण तुम्हाला ए टू झेड माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा.
तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण नोटीस पाहूयात काय काय माहिती आहे ते इथे देण्यात आलेली आहे. तर इथे पहा (free tablet yojana 2025 maharashtra) महाज्योती संस्था महाराष्ट्र शासनातर्फे ही नोटीस काढण्यात आलेली ज्यामध्ये जेई नीट एमएसटी सीईटी 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील काय तपशील आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग भटक्या जाती विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जेई असेल नीट असेल एमएसटी सीईटी बॅच 2025-27 च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे
आणि त्याचकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर योजने अंतर्गत महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जीबी इंटरनेट पर दिवसाला डाटा पुरवणार आहे. अशा प्रकारची ही योजना आहे. टॅब आणि 6जीबी इंटरनेट आणि मोफत शिक्षण.
mahajyoti tab registration 2025
यामध्ये पात्रता पाहिली तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास वर्गातील म्हणजेच विजे एनटीडी एनटीसी ओबीसी अशा प्रकारचे कॅटेगिरी यामध्ये येतात. तसेच सन 2025 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभा करता पात्र राहणार आहे.
दहावी ही परीक्षा पास पाहिजे. 2025 मध्ये विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. सायन्समध्ये ऍडमिशन घेणार असणार बसला पाहिजे. विद्यार्थ्याची निवड ही यांच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारीवरती राहणार आहे.
त्यानंतर आता काय काय आवश्यक कागदपत्र आहेत. तुमचा आधार कार्ड पुढील व मागील बाजू. तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. तसेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे कंपलसरी आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे इथे लागण लागणार आहे. कंपल्सरी आहे. दहावीच मार्कशीट जे काही तुम्ही रिझल्ट पाहिला असेल ते तुम्ही डाऊनलोड केलं असेल ते आता तुम्ही अपलोड करू शकता. तसेच सायन्स शाखेच प्रवेश घेतलेलं जे काही दाखला असेल किंवा बोनाफाईड असेल ते तुम्ही प्रवेशाची पावती देऊ शकता.
जाहिरात पहा | येथे क्लिक कर |
मोफत टॅब्लेट साठी | अर्ज करा |
आता जे कोणी अपंग असेल त्या त्यांना अपंगाच सर्टिफिकेट लागेल. अपंग असेल तर आणि अनहत असेल तर नाहीतर त्या काही गरजेचं नाही. अशा प्रकारच्या आरक्षण वाईज किती टक्के कशा जागा आहेत त्या आरक्षित केलेल्या आहेत.
ते आणि अर्ज कसा करावा. आता पुढे पुढेच मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते दाखवतो. त्या अगोदर या अटी आणि शरती समजून घ्या. mahajyoti free tablet yojana apply online अर्ज करण्याची अंतिम तारीख 31/05/25 आहे. पोस्टने किंवा ईमेल द्वारे अर्ज इथे विचारात घेतला जाणार नाही. अर्ज ऑनलाईनच भरायचा आहे. जाहिरात रद्द करणे मधुवाढ करणे अर्ज नाकारणे हे सगळे महा संचालन व्यवस्थापक महाज्योती यांच्याकडे राहणार आहेत.
कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रिये दरम्यान प्रशिक्षणा कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी सादर केलेली माहिती चुकीची किंवा माहिती चुकीची भरली दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची निवड रद्द करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर वरती कॉल करू शकता.
Quires
- mahajyoti tab registration 2025
- free tablet yojana maharashtra
- mahajyoti tab registration 2025
- free laptop scheme in maharashtra
- free laptop for students from government
- mahajyoti tab yojana 2025