महाराष्ट्र सरकारने ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम करण्याकरता free Flour Mill Yojana मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केले आहे की योजना महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत राबवली जात आहे त्या अंतर्गत 90 टक्के अनुदान दिले जाते महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्याची संधी देते
या योजनेचा मुख्य उद्देश
महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना घरगुती व्यवसायातून आर्थिक रक्कम मिळवून देणे हा एक मोठा उद्देश आहे या लेखात आपण या योजनेची संपूर्ण माहिती तसेच लाभ पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया तसेच अधिकृत वेबसाइट इतर महत्त्वाचे बाबी बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत
मोफत पिठाची गिरणी योजनेची संपूर्ण माहिती
कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम या करिता डिझाईन केलेले आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना पिठाची गिरणी खरेदीसाठी 90 टक्के अनुदान दिले जातील उर्वरित 10 टक्के रक्कम लाभार्थ्यांनी सशक्त आणि स्वयंरोजगार यांना प्रोत्साहन देते त्यामुळे महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन मिळते योजनेचा मुख्य उद्देश महिलांच्या सशक्तिकरण ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची संधी देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच घरगुती व्यवसायाला चालना पिठाची गिरणी चालवून महिलांना आपल्या आर्थिक आधार देण्यात मदत होईल ग्रामीण व्यवस्थेला बळकटी स्थानिक स्तरावर व लघुउद्योग वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था देणे तसेच महिलांना प्राधान्य विशेष अनुसूचित जाती आणि आर्थिक दृष्ट्या मागास महिलांना प्राधान्य देणे
योजनेचा लाभ आणि मोफत पिठाची गिरणी योजना
महिलांना खालीलप्रमाणे लाभ करीत आहे
90 टक्के अनुदान पिठाची गिरणी खरेदी खरेदीच्या एकूण खर्चापैकी 90 टक्के रक्कम सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते स्वयंरोजगाराची संधी महिला घरगुती पिठाची व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते त्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न मिळते गुंतवणूक फक्त 10 टक्के रक्कम स्वतःच्या खिशातून द्यावी लागते त्यामुळे आर्थिक भार कमी होईल ग्रामीण विकास स्थानिक स्तरावर पिठाचा पुरवठा व वाढून ग्रामीण बाजारपेठेला चालना मिळेल परीक्षण आणि मार्गदर्शन काही जिल्ह्यांमध्ये महिलांना पिठाची प्रदूषण आणि व्यवसाय व्यवस्थापन ची मार्गदर्शन देखील दिले जाते अनुदानाची रचना अनुदान 90 टक्के अनुदान सरकार पिठाची गिरणी च्या किमतीच्या 90 टक्के रक्कम अनुदान म्हणून देते तसेच दहा टक्के हिस्सा लाभार्थी महिलेला स्वतः द्यावी लागते थेट बँक हस्तांतरण अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाते
पात्रता आणि निकष
मोफत पिठाची गिरणी योजनाचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असेल
- योजना केवळ महिलांसाठीच उपलब्ध आहे
- महिलांचे रहिवाशी अर्जदार महिला महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असावी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आर्थिक दृष्ट्या मागास किंवा
- पिवळा किंवा केसरी रेशन कार्ड धारक महिलांना प्राधान्य
- अनुसूचित जाती जातीला प्राधान्य अनुसूचित जाती st किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना प्राधान्य
- ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य
- यापूर्वी इतर कोणते केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेतून पिठाची गिरणी साठी अनुदान घेतलेले नसावे
- वय मर्यादा किमान वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावी
- वार्षिक उत्पन्न मर्यादा अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपये पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असावी
- ही मर्यादा काही जिल्ह्यांमध्ये 1.50 लाख रुपये पर्यंत असू शकते परंतु त्याची पुष्टी स्थानिक महिला व बालकल्याण विभाग किंवा जिल्हा परिषद करावी
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
अर्ज प्राप्त करा आपण पिठाची गिरणी योजना अर्ज पत्र तुमच्या जवळील ग्रामपंचायत नगरपरिषद किवा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयातून मिळावी काही वेबसाइटवरून पीडीएफ स्वरूपात अर्ज पत्र डाऊनलोड केले जाऊ शकते अर्ज भरा अर्ज भरा अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक माहिती तसेच नाव पत्ता संपर्क आधार कार्ड आणि बँक खाते तपशील काळजीपूर्वक भरा कागदपत्रे जोडा खालील नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा आजच सादर करा पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे ग्रामपंचायत महिला व बालकल्याण विभाग किंवा जिल्हा परिषद कार्यालयात जमा करा हाताळणी प्रक्रिया अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी संबंधित विभागाकडून केली जाईल पात्र ठरलेल्या अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जातील पिठाची गिरणी खरेदी अनुदान मिळाल्यानंतर तुम्ही अधिकृत डीलर करून पिठाची गिरणी खरेदी करू शकता योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे
- आधार कार्ड (ओळखीचा पुरावा म्हणून )
- रहिवासी प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा देतो)
- जातीचे प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी
- रेशन कार्ड पिवळा किंवा केसरी रेशन कार्ड आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा म्हणून वापरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जासोबत जोडण्यासाठी बँक खाते तपशील आधार लिंक बँक खाते पासबुक किंवा चेकर ची प्रत अहवाल योजनेचा उपयोग करतात आणि पारदर्शक याबाबत स्वयम् लिखित पत्र
- शपथ पत्र इतर कोणते योजनेतून लाभ न घेता त्या बाबत शपथपत्र अधिकृत वेबसाइट मोफत पिठाची गिरणी योजनेची अधिकृत माहिती आणि अर्ज प्रक्रिया साठी तुम्ही खालील वेबसाईटवर भेट देऊ शकता महाराष्ट्र सरकारचे अधिकृत वेबसाईट maharastra.gov.in महिला व बालकल्याण विभागाच्या स्थानिक कार्यालय संपर्क साधून त्यांच्या अधिक माहिती तपासा योजनेची माहिती उपलब्ध आहे योजनेची माहिती आणि अर्ज प्रक्रिया जिल्हा नियम बदलू शकते त्यामुळे तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद कार्यालयात संपर्क साधू शकता
मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज कसा करावा
ह्या योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो तुम्ही तुमच्या जवळच ग्रामपंचायत जिल्हा परिषद किंवा महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात अर्ज देऊ शकता अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रासह तो संबंधित कार्यालयात जमा करा काही जिल्ह्यांमध्ये अर्ज ऑनलाईन डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे सदरील करण ऑफ लाईनच करावे लागतील