नाशिक विभागात 2025 26 या वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आठ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत रोजगार (Rojgar Hami Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना योजना येत्या उपलब्धी शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देणे
या दृष्टीने साध्य करण्यासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान आदा करण्यात येते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन फळबाग लागवड करावी असे आवाहन विभागीय कृषी संचालक सुभाष काटकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमासाठी जॉब कार्ड धारक अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती भटक्या जमाती विमुक्त जाती या प्रवर्गातील शेतकरी दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी कुटुंब प्रमुख असलेले लाभार्थी दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेले लाभार्थी भूसुधार योजनेचे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी लाभ घेण्यास पात्र आहेत तसेच कृषी कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्पभूधारक व समितीत शेतकरी अनुसूचित जमातीचे अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती यापैकी कोणत्याही अटीची पूर्तता करणारा
लाभार्थी दोन हेक्टरपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतो याबाबत अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक कृषी पाऱ्या रक्षक मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागीय कृषी सहसंचालक काटकर त्यांनी केले आहे