eNews Ticker

फक्त आता याच शेतकऱ्यांना सर्व योजनांचा जो काही लाभ आहे तो मिळणार Farmars id

फक्त आता याच शेतकऱ्यांना सर्व योजनांचा जो काही लाभ आहे तो मिळणार त्यासाठी जो काही नवीन जीआर आहे तो काढण्यात आलेला आहे नक्की काय जीआर महत्त्वपूर्ण माहिती आहे या मध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे कृषी विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या जी काही योजना आहे या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो हे आता अनिवार्य करण्यात आलेल आहे आजपासून म्हणजेच तारीख पाहू शकता आज जीआर आलेला आहे 11 एप्रिल

2025 हा जीआर काढण्यात आलेला आहे नक्की काय जीआर आहे ते पहा महत्त्व महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते फक्त तुम्हाला इथे सांगतो तर जीआर इथे पहा काय सांगतोय शासन निर्णय पहिला पॉईंट कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जे काही योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी दिनांक 15/4 2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजे पहा 15/4 2025 पासून कंपलसरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी हे असावच लागणार आहे हे असणं गरजेच आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

शेजारील महाही सेवा केंद्र सीएससी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे जाऊन आपला जो काही फार्मर आयडी आहे तो काढून घ्या त्यानंतर दुसरा पॉईंट पहा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र जे आहे ते अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेत स्थळ ऑनलाईन प्रमाणे इत्यादी सर्व संबंधित यंत्रांशी समन्वय साधून आवश्यक त्या

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयु आयुक्त कृषी यांनी करावी असं सुद्धा सांगितल आहे म्हणजे आता जे काही ऑनलाईन पोर्टल असतील जे काही ऑनलाईन योजना राबवल्या जातात त्या सगळीकडे आता फार्मर आयडी जो आहे तो तुमचा घेतला जाणार फार्मर आयडी कंपलसरी करण्यात आलेला आहे तसेच इथे तिसरा पॉईंट पहा शेतकरी वर्गपत्र क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन असेल जिओ रेफरन्सस पार्सल डेटा त्यावर घेतलेली जी काही पिके आहेत या कृषी विभागांतर्गत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणाली असतील प्लकेेशन एपीआय असतील ग्रीस्टेक ्या प्रणाली जोडण्यास

आवश्यक कार्यवाही आयुक्तालयाने इथे सांगितले आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी इथे पाहू शकता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्रसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सीएससी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी अस सुद्धा सांगितल आहे त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे इथे पहा शेतकरी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा जो काही लाभ आहे तो घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत कृषी याच द्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करावी म्हणजेच

सगळ्या योजनेसाठी आता हे शेतकरी ओळखपत्र अत्यंत गरजेचं आहे

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा