शेतकरी कार्ड नसेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही Farmer I’d card

शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकऱ्यांनी काढले आहे आणि जे शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढायचे राहिलेले आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन अपडेट आलेला आहे

जर तुम्हाला जर शेती विषयी नुकसान भरपाई महाडीबीटी योजना तसेच ज्या पण शेतीच्या योजना आहे त्या सर्व शेतीच्या योजना शेतकरी कार्ड या योजनेअंतर्गत लॉगिन केल्या जात आहे..

त्यामुळे तुमच्याकडे शेतकरी कार्ड असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ देऊ शकता.

  • पिक विमा
  • नुकसान भरपाई
  • पीक कर्ज
  • महाडीबीटी योजना
  • पी एम किसान योजना
  • शेतकरी योजना


अशाप्रकारे जे आपण शेती संबंधित योजना आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आता फार्मर आयडी कार्ड असणे आवश्यक आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment