ई पिक पाहणी संबंधित नोंद करण्यासाठी ऐप ही सतत डाऊन होत असल्याने शेतकरी वैतागले आहे आता शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी आनंदवार्ता आणले आहे पीक पाहणी साठी इतक्या दिवसाची मुदत देण्यात आली आहे मुसळधार पाऊस दृश्य पावसाने शेतीचे तळ झालेले आहे ठीक ठिकाणी पीक वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी जमीन कोलमडून गेली तर खरीप हंगाम 2025 साठी आवश्यक असलेल्या सर्वर डाऊन होत असल्याने शेतकरी वैतागत आहे यासाठी आनंद वाटत आहे राज्य सरकारने ई पीक पाहणी साठी मुदत वाढवीत आहे
आता 30 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी नोंद करता येईल सर्वर डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना पीक नोंदणी करताना अडचणी येत होती 50% ईए- पीक पाहणी नाही 14 सप्टेंबर पर्यंत किमान 60 टक्के क्षेत्रावरील पीक पाहणी होण्याची अपेक्षा होती पण आता या कालावधीतही राज्यातील लागवडी योग्य क्षेत्र 1. 69 कोटी हेक्टर पैकी 81.04 लाख हेक्टर म्हणजेच 47.89 टक्के क्षेत्रावरील पिकांचे ई पिक पाहणी द्वारे नोंद करण्यात आली आहे वारंवार सर्वर डाऊन होत असल्याने पीक पाणीची नोंद होत नव्हती ही नोंद रखडली होती त्यामुळे मदत वाढ देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती आज होता अखेरचा दिवस शेतकरी अनुदान पिक विमा नुकसान भरपाई यासह कृषी विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे
आज ई पीक पाहणी करणे शेवटचा दिवस होता मात्र त्याचे सर्वर डाऊन असल्याने आणि तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यास मोठा अडथळा येत होता यामुळे शासनाने पुन्हा एकदा पीक पाहणी प्रणाली मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती अनुदान पिक विमा नुकसान भरपाई यासारख्या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी होत होती अखेर शासनाने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ई पीक पाहणी साठी मदत वाढ दिली
पुन्हा एकदा मुदतवाढ
अतिवृष्टी आणि पुरामुळे ई पीक पाहणी ला सर्व शेतकरी लागले होते त्यातच सर्व डाऊन चा फटकाही बसला त्यामुळे पीक पाहणी साठी 20 सप्टेंबर 2025 या प्रक्रीयेला मुदतवाढ देण्यात आली होती तर छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त आणि पुन्हा मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात सरकारकडे केली होती 18 सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक झाली त्यात राज्यातील पूर परिस्थिती अतिवृष्टीचा मुद्दा लक्षात घेत पीक पाहणी करण्यासाठी आता 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जारी केला
ई पीक पाहणी का करायची?
शेतकऱ्यांच्या शेतीची अचूक नोंद ठेवण्यासाठी सरकारने ई-पीक पहानी प्रणाली सुरू केली आहे यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजना अनुदान आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी सुलभ होते
थोडक्यात
- शेतकऱ्यांची खरी शेती क्षेत्रफळ व पिकाची माहिती शासनाकडे उपलब्ध व्हावी
- पिक विमा नुकसान भरपाई अनुदान यासाठी योग्य पात्रता निकष करणे
- शेतीतील खरीप पिके कोणती किती क्षेत्रावर आहेत याची नोंद सरकारी नोंदीत करण
- शेतकऱ्याचा डाटा पारदर्शक व डिजिटल स्वरूपात साठवणे
- त्यामुळे ई पीक पाहणी करणे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे यामुळे भविष्यातील कोत्याही शासकीय मदतीसाठी शासनाची अचूक सहज उपलब्ध होती