शेतकऱ्यांनो नमस्कार आजच्या या लेखामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आपल्या (7/12) विहीर किंवा बोरवेल ची नोंद अगदी मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे ही पूर्ण प्रक्रिया फक्त 4 मिनिटात पूर्ण होती आणि तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पीक पाहणी (DCS) या ॲपद्वारे तुम्ही शेतातच उभे राहून तुमच्या विहिरीचे किंवा बोरवेल चे फोटो टाकून थेट ऑनलाईन नोंद करू शकता नोंद पूर्ण केल्यानंतर 48 तासांच्या आत सातबारावर माहिती अपडेट होती
तर चला संपूर्ण प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊया
E- पीक पाहणी अँप वापरून विहीर / बोरवेल नोंदणी कशी करावी
सर्वप्रथम शेतात जा नोंदणी करताना विहिरी जवळ बोरवेल जवळ जीपीएस लोकेशन अशोक मिळेल अशा जागी येते अत्यंत महत्वाचा आहे घरातून प्रक्रिया करू नका
मोबाईल मध्ये Play Store उघडा
प्ले स्टोअर मध्ये जाऊन सर्च करा E PIk pAHANI (DCS) या मध्ये DCS असलेले ॲप अधिकृत फसावे कॉफी ॲप्स डाऊनलोड करू नका ॲप इन्स्टॉल करून ओपन करा ॲप उघडत तुम्हाला काही परमिशन मागितल्या जातील लोकेशन कॅमेरा इ सर्व परमिशन All करा
महसूल विभाग District निवडा तुमचा जिल्हा निवडा उदाहरण छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर नाशिक निवडल्यानंतर खालील हिरव्या बटणावर क्लिक करा मोबाईल नंबर टाका सातबारा च्या शेतकऱ्याचे ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्याच्या Aadhar link असलेला मोबाईल नंबर टाका पुढे जा वर क्लिक करा खातेदाराचे नाव निवडा तुमचा मोबाईल नंबर लिंक असलेले खातेदार नाव दिसेल ते नाव निवडा 4 अंकी (PIN) टाका हा पासवर्ड विसरले असल्यास आपण पासवर्ड विसरलात या पर्यायावर क्लिक करा तुमचा नवीन पॅन मिळेल आता होमपेजवर कायम जमीन चालू जमीन नोंदवा निवडा या येथे तुमची मुख्य नोंदणी प्रक्रिया सुरू होते जमीन माहिती भरा ते तुम्हाला पुढील माहिती भरायची जर तारीख खातेदार खाते क्रमांक गट क्रमांक जमीन क्रमांक प्रकार कायम जमीन निवडा पुढील पर्याय मध्ये तुम्हाला विहिरी व बोअरवेलचे प्रकाश दिसतील
विहिरीचा किंवा बोरवेल चा प्रकार निवडा
यामध्ये पुढील पर्याय असतात
- एक विहीर दोन
- विहीर तीन
- विहीर चार
विहीर नलिका कुपनलिका यालाच बोरवेल म्हणतात जर तुमच्याकडे बोरवेल असेल तर कुपनलिका निवडा त्यानंतर हेक्टरी मध्ये क्षेत्रफळ टाका लोकेशन verify करा लोकेशन आणि इंटरनेट चांगला चालत असेल तर पुढील पेज लगेच उघडेल
विहीर/बोरवेलचे दोन फोटो सबमिट करा
पहिले छायाचित्र
एक दुसरे छायाचित्र दोन
प्रक्रिया
- फोटो घेण्यासाठी क्लिक करा
- कॅमेरा उघडा
- फोटो टिपा
- Ok वर क्लिक करा
दोन्ही फोटो समिट केल्यावर पेज वर ऑरेंज किंवा हिरवा मार्क दिसेल भरलेली माहिती पुन्हा तपासा येते तुम्हाला खालील सर्व माहिती दिसेल तारीख, खाते क्रमांक, गट क्रमांक, निवडलेला जमीन प्रकार, विहिरीचा प्रकार सबमिट केलेले फोटो सर्व माहिती योग्य आहे याची खात्री करा माहिती योग्य आहे यावर टिक करा त्यानंतर पुढे जा पुढे वर क्लिक करा तुमची माहिती अपलोड होईल स्क्रीनवर संदेश जमीन माहिती साठवलेली गेली आहे ही सूचना मिळाल्यावर तुम्ही तुमची विहीर बोरवेल नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली सातबारावर नोंद कधी लागते नोंदणी केल्यानंतर 48 तासाच्या आत तुमच्या सातबारावर विहीर किंवा बोरवेल ची नोंद अपडेट होती
ही प्रक्रिया का महत्वाची
विहीर बोरवेल सातबारावर नोंदल्यामुळे सिंचन हक्क स्पष्ट होतात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनेचा लाभ तो कर्ज अनुदान किंवा पीएम कुसुम, पीक विमा यामध्ये फायदा होतो सातबारा प्रमाणपत्र अधिक अधिकृत आणि अद्ययावत राहते
महत्त्वाचे टिप्स
शेतात उभे राहूनच प्रक्रिया पूर्ण करा जीपीएस लोकेशन अचूक मिळते बोरवेल म्हणजे कूपनलिका याची नोंद तेव्हा फोटो स्पष्ट याचे कष्ट घ्या नेटवक चांगले असेल तर प्रक्रिया जलद पूर्ण होते
निष्कर्ष : शेतकऱ्यांना आपल्या सातबारावर विहीर किंवा बोरवेल ची नोंद करणे आता अतिशय सोपे आहे मोबाईल वरून ही प्रक्रिया 4 मिनिटात पूर्ण होती तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही वेळही वाचतो आणि कागदपत्राची धावपळही रहात नाही ही डिजिटल सेवा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे हजारो शेतकरी अर्ज ऑनलाइन नोंदणी सहजपणे करता येते





