खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी नोंदणी 2025 : शेतकऱ्यांसाठी पिक विमा ॲप मध्ये नवे बदल

E pik pahani app new update 2025 राज्यामध्ये खरीप हंगामातील पिकांची नोंदणी अधिक सूचक व सोपी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) म्हणजेच इ पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये मोठे बदल केले आहेत या बदलामुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर होणार आहे फोटो घेण्याच्या नियमांमध्ये बदल पूर्वी शेतातील लागवड क्षेत्रात फोटो 50 मीटराच्या आतून घेणे बंधनकारक होते व आता हा नियम बदलून 20 मीटर करण्यात आला आहे

त्यामुळे प्रत्यक्ष लागवडीचे सुस्पष्ट व अचूक चित्र प्रणालीमध्ये नोंदवले जाईल ओटीपी च्या त्रासातून सुटका होणार पूर्वी प्रत्येक टप्प्यावर मोबाईल वर ओटीपी टाकावा लागत होता आता केवळ एकदाच ओटीपी टाकून नोंदणी पूर्ण करता येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ वाचणार आहे व तो त्रास हि कमी होणार आहे ॲप मध्ये अतिरिक्त सोय नोंदणी झाल्यानंतर जर काही चूक आढळली तर ती दुरुस्त करण्यासाठी 48 तासांची मुदत शेतकऱ्यांना मिळणार आहे याशिवाय इंटरनेट नसतानाही नोंदणीची माहिती अपील करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

नोंदणीची अंतिम मुदत

खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी नोंदणी एक ऑगस्टपासून सुरू झाली आहे 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येतील यंदा कृषी विभागाने पीक विमा भरण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक केली आहे

आत्तापर्यंत आकडेवारी

आतापर्यंतची नऊ लाख 57 हजार 177 शेतकऱ्यांनी ॲप द्वारे आपली नोंदणी केली आहे त्यात एकूण 9 लाख 2,830 हेक्टर क्षेत्राची माहिती नोंदविली गेली आहे

  • अमरावती विभाग 1432 सहा झिरो शेतकरी 18 18 55 मीटर
  • नागपूर विभाग 1,89,845 शेतकरी 1,71,6 06 हेक्टर
  • संभाजीनगर विभाग 2,73, 435 शेतकरी 2,50,716 हेक्‍टर
  • विभाग 1,70,474 शेतकरी 1,61,545 हेक्टर
  • कोकणातील विभाग 44,414 शेतकरी 28 267 हेक्टर
  • पुणे विभाग 1,36,239 शेतकरी 1,08,839 हेक्टर

याबद्दल मध्ये शेतकऱ्यांना काय फायदा होणार

  1. या सुधारित प्रक्रियेमुळे नोंदविली नोंदणी जलद होईल
  2. कमी अंतरावरून फोटो घेण्याची परवानगी
  3. ओटीपी एकदाच टाकण्याची सुविधा आणि चुका दुरुस्त करण्यासाठी दिलेला वेळ घ्या त्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास देखील कमी होणार आहे
  4. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अचूक माहिती उपलब्ध झाल्याने पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना व्यवस्थित पोहोचणार

Leave a Comment