जय शिवराय मित्रांनो खरीप पिक विमा 2025 संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे विमा मंजूर कधी होणार आणि पैसे खाते कधी येणार या महत्त्वाच्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना मिळणार
17 हजार 500 रुपये नुकसान भरपाईचा पॅकेज
राज्य सरकारकडून नुकताच जाहीर करण्यात आलेल्या पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयापर्यंत भरपाई देण्यात येणार आहे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक विमा आशेचा किरण पुन्हा दिसू लागला आहे
खरीप हंगामात मोठा नुकसान
या वर्षी खरीप हंगामात आणि त्यामध्ये दुष्काळासारख्या परिस्थिती निर्माण झाली आहे काही भागात पैसेवारी 35 ते 50 पैसे पर्यंत आली आहे त्यामुळे अनेक तालुके बाधित आणि औषध बाधित म्हणून जाहीर करण्यात आले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार हे जवळपास तसाच आहे
नुकसानभरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया
पिक विमा योजना राबवताना शासनाने ठरवलेलं एक स्पष्ट कॅलेंडर (दिनदर्शिका) आहे त्यानुसार प्रत्येक पिकांची आकडेवारी सादर करण्याची तारीख ठरलेली आहे
- मूग व उडीद 15 नोव्हेंबर पर्यंत विमा कंपनीकडे आकडेवारी सादर
- सोयाबीन मका इत्यादी 31 जानेवारी पर्यंत
- कापूस 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्व तुर कांदा 31 मार्च पर्यंत
म्हणजेच प्रत्येक पिकाच्या उत्पादनात आणि नुकसानीची आकडेवारी टप्प्याटप्प्याने सादर केली जाणार आहे
विमा मंजुरी साठी लागणाऱ्या कालावधी आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर विमा कंपन्यांना तीन आठवड्या पर्यंत च्या आत 21 दिवस नुकसानभरपाईचे परीक्षण करून अहवाल तयार करावा लागतो उदाहरणार्थ : जर मूग आणि उडीद त्याची आकडेवारी 15 नोव्हेंबर पर्यंत आली तर त्याचा अहवाल डिसेंबर पर्यंत तयार होईल सोयाबीन आणि मका यांच्या अहवाल फेब्रुवारी पर्यंत तयार होतील कापूस तूर कांदा यांचे अहवाल मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होऊ शकतात
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार
या सर्व प्रक्रियेचा विचार केला तर पीक विम्याची मंजुरी जानेवारी फेब्रुवारी 2025 या कालावधीत अपेक्षित आहे मात्र खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होण्यासाठी फेब्रुवारी नंतरचा कालावधी लागणार आहे कारण आकडेवारी तपासणी राज्य शासनाने मंजुरी पूरक अनुदानाची प्रक्रिया आणि विमा कंपन्या चा हप्ता इत्यादी कारणांमुळे काहीसा विलंब होता
शेतकऱ्यांनी काय करावं
सध्या शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न ठेवता थोडा संयम बाळगणं आवश्यक असेल
पिक विमा योजना ना मंजूर झालेले नाही
विमा निश्चित होणार आहे फक्त प्रक्रियेला वेळ लागतो आहे संबंधित जिल्ह्याच्या कृषी कार्यालयाकडून येणाऱ्या सूचना लक्षात ठेवा
आपल्या बँक खात्याची आणि आधार लिंक स्थितीत जेणेकरून रक्कम थेट खात्यात जमा होऊ शकेल
निष्कर्ष : सरकारकडून घोषित केलेल्या पॅकेज नुसार शेतकऱ्यांना खरीप पिक विमा नुकसान भरपाई फेब्रुवारी 2025 नंतर मिळण्याची शक्यता आहे ही प्रक्रिया लांब असले तरी प्रक्रियेत प्रत्येक पिकांसाठी आकडेवारी झाल्यानंतर विमा मंजूर होऊ रक्कम मिळणार आहे हे निश्चित आहे
म्हणूनच मित्रांनो थोडासा संयम ठेवा तुमचा हक्काचा पिक विमा लवकरच खातात होईल भेटूया लवकरच नव्या अपडेट चा धन्यवाद





