cotton soybean crop Loan: सोयाबीनला हेक्टरी पीक कर्ज काय

शेती व्यवसायातील वाढते उत्पादन खर्च लक्षात घेता पीक कर्जासाठी स्थापन जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने जिल्ह्यात चालू 2025 -26 या आर्थिक वर्षात पीक कर्जाच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी 15 टक्के वाढ केली आहे त्यामुळे आता सोयाबीनला 75 हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे

यासोबतच कापसासाठीच्या पिक कर्ज दरात वाढ झाली असून उत्पादन उसाला हेक्‍टरी 1 लाख 80 हजाराचे कर्ज मिळणार आहे तुती लागवडीसाठी ही हेक्‍टरी 1 लाख 75 हजार रुपयाचे कर्ज मिळणार असल्याची माहिती चिन्मय ॲग्री बँक व्यवस्थापक यांनी दिली दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँके सह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व्यापारी व खाजगी क्षेत्रातील बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते

व एक पिक कर्जातही सरकार व व्याज सवलत योजना राबवण्यात येते मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो या सोबतच बँकां निहाय कर्ज वाटपाचे दर दरवर्षी निश्चित केले जाते यंदाही हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून खरीप व रब्बी हंगामात मिळून 280 कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे

यापूर्वी राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून पिकांचे किमान व कमल पिक अर्जदर दरवर्षी जाहीर करण्यात येतात त्यानुसार जिल्हा समिती दर निश्चित करते यंदा तांत्रिक समितीने कर्ज दारात 15 टक्के वाढ केली आहे त्यानुसार चालू वर्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार आहे अनेक शेतकऱ्यांनी जुन्या दराने कर्ज घेतले असून त्यांना या कर्जाचे पुन्हा पुनर्जीवन केल्यानंतर त्यांना ही नवीन दराने कर्ज मिळणार आहे

खरीप व रब्बी हंगामातील सर्व पिकांचे फळबाग फुल शेती फळभाजा पिकाला व बागायती पिकांसाठी नव्याने पिक कर्ज दर निश्चित करण्यात आले असून दराची माहिती शेतकऱ्यांना बँकेत मिळणार आहे

शेती निगडित पशुधनासाठी अनुदान

  1. या सोबत गाय म्हैस शेळी व कुक्कुटपालन तसेच
  2. मत्स्य पाळण्यासाठी कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत
  3. त्यात एका गाईसाठी 30 तर एका म्हशीसाठी बत्तीस हजाराची कर्ज आहे
  4. शेळीपालनासाठी बत्तीस हजार तर
  5. कुक्कुटपालनासाठी चाळीस हजाराचे कर्ज मिळणार आहे अशा व्यवसायासाठी 80,000 पर्यंत कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आल्याची श्री दास यांनी सांगितले

पिक मागील वर्षातील दर चालू वर्षातील दर

  • सोयाबीन 46975 हजार
  • कापूस 69375 हजार
  • हरभरा 38500 42300
  • गहू 50600 55600
  • पूर्वहंगामी 155046 170000
  • ऊस सुरु 157875 170000
  • खोडवा 123588 150000
  • द्राक्ष 425700 468200
  • तूर लागवड 133000 – 18000

चालू आर्थिक वर्ष नव्याने कर्ज देणाऱ्या तसेच थकीत कर्जाचे पुन्हा पुनर्जीवन करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन दरने पीक कर्ज मिळणार आहे यापुढे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करून नवीन कर्जाचे पैसे शेतीच्या कामाला हाती येणार आहे यासोबतच बँकेची कर्ज वसुली होणार आहे मदत कर्ज पडत फिरणाऱ्या मुदतीत कर्जफेड करणाऱ्यांना व्याज सवलत योजनेचा फायदा मिळणार आहे याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या बँकेशी संपर्क साधावा चिन्मय दास जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक धाराशिव

Leave a Comment