Blog
बापरे ! तलावात डुबकी मारताच अजगराने व्यक्तीच्या शरीराला वेढले, गळ्याभोवती घातला पिंगा अन्… थरारक शेवट पाहून धक्का बसेल. Snake Viral video
Snake Viral video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच ...
दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन आणि कुक्कुटपालनासाठी नवीन योजना; आता करा ३० लाखांपर्यंतचा प्रकल्प.Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakata Yojana
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन आणि कुक्कुटपालन यांसारख्या ...
Farmer DBT Scheme : सरकारचा मास्टरस्ट्रोक! केशरी रेशनधारक शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात पैसे आले का?
Farmer DBT Scheme : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांसाठी शासनाने महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.(Farmer DBT Scheme) ...
जमीन क्षारपट झाली आहे, सामू वाढला आहे, सुपीकता कशी वाढवायची, हे आहेत पाच सोपे उपाय.Land Record Agriculture News
Land Record Agriculture News : शेतातील पिकांना पाण्याचा, रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याने महाराष्ट्रातील जमिनी क्षारपट होत चालल्या आहेत. जमिनीचा सामू (PH) वाढत आहे, ...
मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा.Land Record Update
Land Record Update:राज्यातील बहुतेक पोलिस ठाण्यांमध्ये सर्वाधिक तक्रारी या जमिनीच्या वाटणीवरून, शेतीच्या बांधावरून दाखल झालेल्या आहेत. अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पांसाठी, उद्योगांसाठी जमीन संपादित करताना देखील ...
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र, हादरवणारी माहिती
Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या ओकस कार्यालयावर एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला ...
टाकीत न शिरता टाकी स्वच्छ करण्याची खास ट्रिक! २ मिनिटांत स्वच्छ होईल घाण झालेली टाकी. How To Clean Water Tank Easy Trick
How To Clean Water Tank Easy Trick:हे दुषित पाणी रोजच्या वापरात येतं तेव्हा धोका अधिक वाढतो. जोपर्यंत पाण्याचा दुर्गंध येत नाही किंवा पाण्याचा रंग ...
लाडकी बहीण योजनेचा निधी मंजूर या तारखेला होणार खात्यात जमा. Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मागणी क्र.एन-३, २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२ समाजकल्याण, ७८९ ...
1880 पासूनचे महाराष्ट्रातील सर्व जुने, 7/12 उतारा आणि फेरफार, मोफत डाउनलोड करा Land Record
1880 पासूनचे महाराष्ट्रातील सर्व जुने, 7/12 उतारा आणि फेरफार, मोफत डाउनलोड कराLand Record Land Record:1880 पासूनचे महाराष्ट्रातील सर्व जुने 7/12 उतारे आणि फेरफार मोफत ...
VIDEO: बापरे! रस्त्याच्या कडेला कपलचा रोमान्स, किस करताना तोल गेला आणि…; पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही. Couple Kissing Viral Video
Couple Kissing Viral Video:असं म्हणतात, प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं. पण काही लोकं या म्हणीला फारच गांभिर्यानं घेतात. अन् नको त्या गोष्टी करू ...



